loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

Dec 8, 2025


. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इ.सहावी.व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता सहावीचे साई चौधरी.ओम चौधरी इयत्ता दुसरीचा आर्यन काझीकर. साई मेहेत्रे या विद्यार्थ्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले विचार प्रकट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत त्यांनी दीन दलितांना न्याय मिळवून दिला ते न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि समाज सुधारक होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ज्यामध्ये सर्वांना समानता. स्वातंत्र्य आणि न्याय सुनिश्चित केला गेला. त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले आणि लोकांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतीकारक संदेश त्यांनी सर्वसामान्य ना दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य आम्हाला संपूर्ण प्रेरणादायी आहे. जगासाठी शून्यातून केली सुरुवात.अमर झाले इतिहासात आंबेडकरांचे त्यांचे नाव आपल्या सर्वांचे असे भिमराव त्यांनी दीनदलितांचा उद्धार केला. जीवाचे रान भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार ते भारतीय संविधान केला चवदार तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन अशा या महामानवाला डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना करतोय कोण होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थ बा- बाणेदार ते स्वभावाने बा-बारकाईने अभ्यास करणारे सा- साधक ते बौद्ध धर्माचे.हे- हेतू ज्यांचा सर्वसामान्यांचा विकासाचा ब-बदल समाजात घडवून आणणारे.आ- आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणिला बे -बेधडक सत्याग्रह केला चवदार तळ्यावर ड-डगमगले नाही संकटे आल्यावर क-कते समाज उन्नतीचे र-रचियते भारतीय संविधानाचे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्ष चतुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव त्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दिन दलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता. प्रकाशाचा किरणे पुसण्या त्यांचे अश्रू देण्या दीन दलितांना नवसंजीवन अवतरला एक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अशा या महामानवाचा युगप्रवर्तकाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महु या गावी 14 एप्रिल १८९१ रोजी झाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला .तो त्यांच्या वडिलांमुळे रामजीमुळे संविधान निर्मितीचा आसमंत ठरला यातील मात्र शंका नाही मुळातच अभ्यासाची आवड असल्याने डॉ. आंबेडकरांनी मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर संपादन केल्या मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचे सहज आलेख आवडतो शिक्षण ही वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार त्यांनी सांगितले संघटित व्हा संघर्ष करा हा क्रांतिकारक संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पानवट्यावर पाणी भरण्याचा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यापैकी एक होते महाड येथील चवदार तळे तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च 1927 रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यानंतर अनुतायांनी चवदार तळ्याचे पाणी पिले त्यांच्या सर्व समस्या संस्कृती निर्माण झालेले आहे म्हणून 25 डिसेंबर रोजी आंबेडकरांनी मनुस्मृति या ग्रंथाचे दहन केले भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य बाबासाहेब यांनी केले अशा या महामानवाचे ६डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. या विद्यार्थ्यांना अमिता झाडे सौ ऋचा सोनवणे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांची शेजवळ यश बागुल या विद्यार्थ्यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
.