Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जयराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक विना ताई आहेर ला कांस्य पदक

Dec 30, 2025

चंदीगड येथे २६ ते २जयराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक विना ताई आहेर ला कांस्य पदक
चंदीगड येथे २६ ते २९ डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची पुन्हा एकदा लक्षवेधक कामगिरी
जयराज राजेश परदेशी याने ९४ किलो वजनी गटात १३१ किलो स्न्याच १६३ किलो क्लीन जर्क २९४ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले
विनाताई संतोष आहेर हिने ४८ किलो वजनी गटात ६५ किलो स्न्याच ८५ किलो क्लीन जर्क १५० किलो वजन उचलत कांस्यपदक पटकावले
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा नगराध्यक्ष योगेश पाटील प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले९ डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची पुन्हा एकदा लक्षवेधक कामगिरी
जयराज राजेश परदेशी याने ९४ किलो वजनी गटात १३१ किलो स्न्याच १६३ किलो क्लीन जर्क २९४ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले
विनाताई संतोष आहेर हिने ४८ किलो वजनी गटात ६५ किलो स्न्याच ८५ किलो क्लीन जर्क १५० किलो वजन उचलत कांस्यपदक पटकावले
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा नगराध्यक्ष योगेश पाटील प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केलेजयराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक विना ताई आहेर ला कांस्य पदक
चंदीगड येथे २६ ते २९ डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची पुन्हा एकदा लक्षवेधक कामगिरी
जयराज राजेश परदेशी याने ९४ किलो वजनी गटात १३१ किलो स्न्याच १६३ किलो क्लीन जर्क २९४ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले
विनाताई संतोष आहेर हिने ४८ किलो वजनी गटात ६५ किलो स्न्याच ८५ किलो क्लीन जर्क १५० किलो वजन उचलत कांस्यपदक पटकावले
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा नगराध्यक्ष योगेश पाटील प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

नांदगाव  सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील व्यापारी बांधवाना नांदगाव बाजार...

read more
फलक रेखाटन फलक रेखाटनातून आपणा सर्वांना गुढीपाडवा सणाच्या , मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !

  फलक रेखाटन - देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]