loader image
[ays_poll id=7]

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

Jan 3, 2026


 

 

मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार सुहास(आण्णा) कांदे व सौ.अंजुमताई सुहास कांदे* यांच्या मार्गदर्शनाखाली *शिवसेना मनमाड शहर* तर्फे *नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना जिल्हाउपप्रमुख सुनील हांडगे, दिनेश घुगे, लोकेश साबळे, विकी कटारी, सागर आव्हाड, सनी स्वामी, प्रवीण जोशी, दिनेश परदेशी, अतुल शिंदे, रऊफ शेख, सूरज चावरिया, आसिफ पठाण, निलेश व्यवहारे, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, नगरसेविका रूपालीताई पगारे, नगरसेविका मोनिकाताई अहिरे, नगरसेविका शारदा अहिरे, नगरसेविका पद्माताई उबाळे, नगरसेविका शबानाताई पठाण, नगरसेविका कमलताई आंधळे,

शहर संघटक प्रतिभाताई अहिरे, हेमा साळवे, प्रियंकाताई गायकवाड, अर्चनाताई सांगळे, हर्षदाताई तावडे, विमल वानखडे, मनीषा कुमावत, ज्योती खंडागळे, किरण कनोजे, शालिनी वाघ, संगीता उगले, पूजा नायडू, छाया गाडे, ज्योती शिंदे, कोमल नायडू, अनिता भाबड, पाराशरताई उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.