Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

Jan 11, 2026

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

आधीच 50% पेक्षा जास्त आरक्षणाच्या मुद्द्यावर लांबणीवर पडलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक आता अजून लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50% आतील आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते परंतु राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकत्रित घेण्यात याव्यात या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे.

त्यातच आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मिळावी, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला आहे, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]