loader image
[ays_poll id=7]

नांदूर मध्यमेश्वर येथे परदेशी पाहुण्यांचे आगमन

Jan 13, 2026

वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी भारतात अनेक विदेशी पक्षांचे आगमन होते महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून प्रसिद्ध असलेले नांदूर मधमेश्वर येथे देखील दरवर्षी अनेक विदेशी पक्ष्यांचे आगमन होते त्यातच आता कॉमन क्रेन पक्षांचे आगमन झालेले आहे.

या पक्षांचे आगमन झालेल्या असल्याने नांदूर मध्यमेश्वर परिसरात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी निरीक्षक, पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणी दाखल होत आहेत. आकाशात झेपावणाऱ्या कॉमन क्रेनच्या थव्यांनी नयनरम्य दृश्य निर्माण केले. कॉमन क्रेन पक्ष्यांसोबतच नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात विविध जातींचे रंगीत व स्थलांतरित असे सुमारे 40 हजारांहून अधिक पक्षी वास्तव्यास असल्याची माहिती आहे.

अजून बातम्या वाचा..

लासलगाव जवळ रेल्वे लाईनचे काम करणाऱ्या चार कामगारांना टॉवर वॅगन ट्रेन ने उडवले ; चौघांचा दुर्दैवी मृत्यू

लासलगाव जवळ रेल्वे लाईनचे काम करणाऱ्या चार कामगारांना टॉवर वॅगन ट्रेन ने उडवले ; चौघांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. लासलगाव येथे टॉवर वॅगन...

read more
मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

दि.09/02/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड मुख्य शाखा या कार्यालयात आमदार श्री. सुहास (आण्णा)...

read more
बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक  येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मनमाड येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती मोठ्या...

read more
.