Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रस्त्यांच्या दुरुस्ती कामामुळे सप्तशृंगी गडावर एकतर्फी वाहतूक

Jan 13, 2026

आगामी चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने वाहतुकीत बदल केला आहे. भाविकांना वाहतुकीच्या अडचणी सामोरे जावे लागू नये म्हणून कळवणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास आदेश देऊन गडावर जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्तीची कामे करण्यासाठी एकतर्फी वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत.

दि. 12 जानेवारीपासून ते 15 मार्च पर्यंत सदर एकतर्फी वाहतूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यानुसार नांदुरी ते सप्तशृंगी गड आणि सप्तशृंगी गड ते नांदुरी असा वाहतुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. सदर एकतर्फी वाहतुकीचे वेळापत्रक खालील प्रमाणे :

अजून बातम्या वाचा..

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास  दिली क्षेत्र भेट.

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

    अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]