Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

Feb 2, 2026

आज नाशिक येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय (नाशिक जळगाव धुळे नंदुरबार)शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत
साई रवींद्र आहेर छत्रे विद्यालय याने ५९ किलो वजनी गटात २५५ किलो वजन उचलत प्रथम
आलेख दिगंबर पगारे मनमाड महाविद्यालय याने ५३ किलो वजनी गटात २५५ किलो वजन उचलत प्रथम
साहिल रामदास जाधव एम व्ही पी अनकवाडे याने ६६ किलो वजनी गटात ३१० किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला
तीनही खेळाडूंची सातारा येथे ३ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय १७ वर्षाआतील मुलांच्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे
राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी पात्र ठरलेले मनमाड शहरातील साई,साहिल व आलेख पहिलेच खेळाडू आहेत
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी नगराध्यक्ष योगेश पाटील छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर
यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

खंडाळ्यात २०० फूट दरीत कोसळलेल्या गोवा येथील तरुणाचे रिक्षचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

खंडाळ्यात २०० फूट दरीत कोसळलेल्या गोवा येथील तरुणाचे रिक्षचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील दरीत 200 फूट पडलेल्या एका तरुणाला रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनाने...

read more
मनमाड ला माघारीच्या दिवशी मार्केट कमिटीतच फ्रीस्टाइल – शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांना भिडले

मनमाड ला माघारीच्या दिवशी मार्केट कमिटीतच फ्रीस्टाइल – शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांना भिडले

मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत आज उमेदवारी माघारीवरून आमदार सुहास कांदे आणि त्यांचे विरोधक...

read more
विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लाडू वाटप चा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]