loader image
[ays_poll id=7]

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

Feb 4, 2026


मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात गुरुवार दिनांक 05/02/ 2026 रोजी संकष्ट चतुर्थी (माघ कृष्ण चतुर्थी) निमित्त सकाळी श्री निलमणीस सकाळी 06 वाजता महाभिषेक महापूजा,तर रात्री 09 – 50 वाजता { दाते पंचांग नुसार चंद्रोदय :रात्री 09-44 वाजता } महाआरती कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे..


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील पहिल्या खाजगी कृषी बाजार समितीचा परवाना सानप कृषी खाजगी बाजार समितीला प्रदान

नांदगाव तालुक्यातील पहिल्या खाजगी कृषी बाजार समितीचा परवाना सानप कृषी खाजगी बाजार समितीला प्रदान

नांदगाव सोमनाथ घोंगाणे महाराष्ट्र राज्य पणन संचलनालयाच्या वतीने पोखरी ता.नांदगाव जि. नाशिक येथे...

read more
नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान

नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान

नांदगाव सोमनाथ घोंगाणे तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रामपंचायतीला जनकल्याण सामाजिक सेवा संस्था...

read more
.