Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

Feb 7, 2026

मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए. के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड या केंद्रात १) एच.ए. के हायस्कूल अँन्ड ज्यु. मनमाड विज्ञान शाखा बैठक क्रमांक S0264990 ते S026728 तसेच कला शाखा उर्दू माध्यम S107629 ते S107687

२) मध्ये रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मनमाड विज्ञान शाखा बैठक क्रमांक S026503 ते S026725

३) न्यु इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, पानेवाडी कला शाखा मराठी माध्यम S107628 ते S107688

४) के.आर.टी. इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक, मनमाड विज्ञान शाखा बैठक क्रमांक S026498 ते S026719 तसेच वाणिज्य शाखा बैठक क्रमांक S159805 ते S159824

असे या केंद्रात एकूण 308 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे.

संबंधीत विद्यार्थी व पालकांना दिनांक 09/02/2026 वार सोमवार रोजी दुपारी 12:00 ते दुपारी 2:00 या वेळेत एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज, मनमाड येथे आसनव्यवस्था पाहता येणार आहे. सदर परीक्षेत प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत पहिल्या दिवशी दिनांक 10/02/2026 मंगळवार रोजी सकाळी 10:00 वाजता परीक्षा दालनात हजर रहावे. सकाळी 10:30 वाजेनंतर उशिरा येणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेस येतांना सोबत फक्त स्वतःचे परीक्षा प्रवेशपत्र, शालेय ओळखपत्र व लेखन साहित्य आणावे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वही, पुस्तक किंवा परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या हेतुने कोणतेही साहित्य आणु नये. मंडळ परिपत्रकानुसार कॉपीमुक्त अभियान अंमलबजावणी केली जाईल. अशा सुचना केंद्र क्रमांक 0236 चे केंद्र संचालक यांनी केलेल्या आहे.

अजून बातम्या वाचा..

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमधील त्रुटींबाबत महत्त्वपूर्ण...

read more
कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचा नावलौकिक वाढवून देशासाठी पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासकीय...

read more
सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी गडावरील मंदिरात दानपेटीतून चोरी...

read more
बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

मनमाड रेल्वे स्थानकाहून नाशिक कडे जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे गाडीच्या एका...

read more
विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गट आणि भाजपवर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]