Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

Feb 14, 2026

यात सहभागी तसेच यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे-
*स्टेम बिल्डिंग चॅलेंज*
*लहान गट* उत्तेजनार्थ –
दीपक अरुण उगले
सर्वेश सुभाष खापरे
वीरा मोहन चोरमले
*मोठा गट* द्वितीय पारितोषिक –
यथार्थ चंद्रकांत सोनवणे
स्वामी ज्ञानेश्वर काळे
मयूरी त्रिलोक जाधव
स्वामिनी हेमंत कातकडे
,*विज्ञान एक्स्प्लोरेशन* *लहान गट* तृतीय क्रमांक –
प्रज्वल आनंद बोथरा
अनुज दत्तू जाधव
ईश्वरी कैलास खालकर
*मोठा गट* तृतीय पारितोषिक
साई योगेश वैद्य
सार्थक अरविंद तिरुख
श्रृती रामदास केसकर
श्रावणी मोहन तुरकणे
*स्टेम प्रश्नमंजुषा स्पर्धा* *मोठा गट* तृतीय पारितोषिक-
मयुरी त्रिलोक जाधव
स्वामिनी हेमंत कातकडे
स्वामी ज्ञानेश्वर काळे
रुद्र सचिन इंगळे
*द्वितीय पारितोषिक*-
*लहान गट*
सार्थक अरविंद तिरुख
शाश्वत राहूल सोनवणे
एंजल प्रमोद जगधने
श्रुती रामदास केसकर
*मॅथेमॅटिक्स एक्सप्लेनेशन* *लहान गट* तृतीय पारितोषिक-
कृतिका नाना कारंडे
श्रेया सुधाकर सानप
भार्गवी नंदकिशोर सूर्यवंशी
*मोठा गट* प्रथम पारितोषिक एंजल प्रमोद जगधने
वेद योगेश अमृतकर
साई योगेश वैद्य
रुद्र सचिन इंगळे
या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ अंजलीना झेवियर मॅडम व श्री दत्तू जाधव सर यांचे- शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना ,माननीय पर्यवेक्षक अनिल निकाळे सर तसेच फादर विवेक आणि शिक्षक शिक्षकेतर वृंदाने अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाडच्या व्यापाऱ्यांनी केली अमेझॉन, फ्लिपकार्ट सह विदेशी कंपनीच्या वस्तूंची होळी

बघा व्हिडिओ – मनमाडच्या व्यापाऱ्यांनी केली अमेझॉन, फ्लिपकार्ट सह विदेशी कंपनीच्या वस्तूंची होळी

मनमाड टीम केट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज मनमाड शहरा मध्ये ॲमेझॉन,...

read more
महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभाराविरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभाराविरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या ढिसाळ व बेजबाबदार कारभारा विरोधात मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...

read more
बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमधील त्रुटींबाबत महत्त्वपूर्ण...

read more
कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचा नावलौकिक वाढवून देशासाठी पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासकीय...

read more
सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी गडावरील मंदिरात दानपेटीतून चोरी...

read more
बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

मनमाड रेल्वे स्थानकाहून नाशिक कडे जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे गाडीच्या एका...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]