loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

Feb 18, 2026

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता,
स्थळ : शिवसृष्टी, मालेगाव रोड, नांदगाव
या ठिकाणी आमदार सुहास कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात येणार आला.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नांदगावातील शिवसृष्टी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार असून परिसरात शेकडो ठिकाणी भगवे ध्वज फडकविण्यात आले आहेत. संपूर्ण शिवसृष्टी परिसर स्वच्छ करून सजविण्यात आला आहे.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी आणि शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सृष्टी पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने भेट देत आहेत.
उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या दिमाखात, भक्तीभावाने आणि जल्लोषात साजरी होणार असून नांदगाव शहरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव : मारुती जगधने हिदुंस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या वतीने क्लब एच पी यांच्या वतीने...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने...

read more
शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
.