loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 06/07/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 06/07/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
बुधलवाडी येथे वाल्मीक आप्पा आंधळे व शहर उपप्रमुख धनंजय वाल्मीक आप्पा आंधळे यांच्या शिवसेना जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

बुधलवाडी येथे वाल्मीक आप्पा आंधळे व शहर उपप्रमुख धनंजय वाल्मीक आप्पा आंधळे यांच्या शिवसेना जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

मंगळवार दिनांक ४ जुलै रोजी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुमताई कांदे व युवासेनेचे...

read more
मनमाड शहरात आमदार आपल्या दारी महशिबिराची यशस्वी सांगता – तब्बल ३००० नागरिकांनी घेतला लाभ

मनमाड शहरात आमदार आपल्या दारी महशिबिराची यशस्वी सांगता – तब्बल ३००० नागरिकांनी घेतला लाभ

आमदार आपल्या दारी मनमाड शहरात आज आमदार आपल्या दारी ह्या शिबिराची सांगता बुधलवाडी येथील . मराठी...

read more
लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त मनमाड महाविद्यालयात वृक्षारोपण

लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त मनमाड महाविद्यालयात वृक्षारोपण

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदीर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकनेते...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...

read more
गिरणा धरणावरील पायवाट सुरू करण्यासाठी नांदगाव तहसिल कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

गिरणा धरणावरील पायवाट सुरू करण्यासाठी नांदगाव तहसिल कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे गिरणा धरणावरील  नागरिकांना पायी जाण्यासाठी असलेली पायवाट रस्ता तब्बल एका...

read more
.