loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

माध्यम क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला सिद्ध आणि सक्षम होण्याची गरज – मुग्धा सराफ यांचे पत्रकार गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन

माध्यम क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला सिद्ध आणि सक्षम होण्याची गरज – मुग्धा सराफ यांचे पत्रकार गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन

मनमाड ता  २३ -  माध्यम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने आज या क्षेत्रामध्ये मोठी...

read more
नांदगाव येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदगाव येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे शिवसेना संपर्क कार्यालय नांदगाव, रेल्वे मालधक्का येथे हिंदुहृदयसम्राट...

read more
बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे मनमाड शहरात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे मनमाड शहरात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे मनमाड शहरात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या...

read more
नवनियुक्त सदस्यांचे मतदारांचे नाव मतदार यादीत होणार समाविष्ट – बाजार समित्यांत राजकीय गणिते बदलणार

नवनियुक्त सदस्यांचे मतदारांचे नाव मतदार यादीत होणार समाविष्ट – बाजार समित्यांत राजकीय गणिते बदलणार

राज्यातील नाशिक जिल्ह्यासह बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या असून विविध कार्यकारी...

read more
.