loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – अजित पवारांच्या वक्तव्याचा भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय तर्फे निषेध

बघा व्हिडिओ – अजित पवारांच्या वक्तव्याचा भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय तर्फे निषेध

राज्याचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांनी छत्रपती संभाजी...

read more
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला – परधाडी फाट्याजवळ छोटा हत्ती व पल्सर च्या अपघातात दुचाकीस्वार ठार

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला – परधाडी फाट्याजवळ छोटा हत्ती व पल्सर च्या अपघातात दुचाकीस्वार ठार

नांदगाव नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथून नांदगावकडे येत असतांना परधाडी फाट्याजवळ टाटा...

read more
आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा – भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा – भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

मनमाड क्रिकेट समितीद्वारे आयोजीत आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा नुकत्याच मनमाड येथील महर्षी भगवान...

read more
.