loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (CAIT)महाराष्ट्र शाखेच्या कार्यकारी सचिवपदी कल्पेश बेदमुथा यांची निवड

अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (CAIT)महाराष्ट्र शाखेच्या कार्यकारी सचिवपदी कल्पेश बेदमुथा यांची निवड

मनमाड - भारतातील व्यापार्यांचे राष्ट्रीय स्तरावरिल प्रश्न व समस्यांचे निरसन करणारी अखिल भारतीय...

read more
गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या तळीरामांवर सक्त कारवाई करण्याची सह्याद्री प्रतिष्ठानची मागणी

गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या तळीरामांवर सक्त कारवाई करण्याची सह्याद्री प्रतिष्ठानची मागणी

मनमाड - दिनांक ३१ डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांवर मद्यपान, नशापाणी, मांसाहारी पार्ट्या करून गडकिल्ले व...

read more
बघा व्हिडिओ – रिपाइं मनमाड शहर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार ना.डॉ,रामदास आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा

बघा व्हिडिओ – रिपाइं मनमाड शहर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार ना.डॉ,रामदास आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा

संघर्ष,नायक,पॅंथर,ना'डॉ रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले),...

read more
.