loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

गीतकार विनायक पाठारे यांच्या प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम निमित्त संगीतमय आदरांजली व अभिवादन कार्यक्रम संपन्न

गीतकार विनायक पाठारे यांच्या प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम निमित्त संगीतमय आदरांजली व अभिवादन कार्यक्रम संपन्न

नाशिक (प्रतिनिधी) सुप्रसिद्ध सिनेगीतकर,संगीतकार, गायक व आंबेडकरी विचारांचे प्रबोधनकार दिवंगत...

read more
बघा व्हिडिओ – गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये सालाना जोडमेला अपूर्व उत्साहात साजरा

बघा व्हिडिओ – गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये सालाना जोडमेला अपूर्व उत्साहात साजरा

मनमाड : ( योगेश म्हस्के )श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या...

read more
बाळासाहेबांची शिवसेना तर्फे शीख धर्मियांच्या सालाना जोडमेला मिरवणुकीचे स्वागत

बाळासाहेबांची शिवसेना तर्फे शीख धर्मियांच्या सालाना जोडमेला मिरवणुकीचे स्वागत

आज मनमाड शहरात शिखधर्मीयांच्या सालाना जोड मेला निमित्त शीख बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात...

read more
तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे शानदार प्रदर्शन

तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे शानदार प्रदर्शन

नुकत्याच झालेल्या तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये विविध शालेय संघामध्ये सामने खेळवले गेले...

read more
.