loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाड च्या आठ वेटलिफ्टिंग खेळाडूंची निवड

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाड च्या आठ वेटलिफ्टिंग खेळाडूंची निवड

रावेर जिल्हा जळगाव येथे संपन्न झालेल्या नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या चार जिल्ह्यातील खेळाडूंच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड : दिनांक ६ डिसेबर २०२२ रोजी एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय राज्य घटनेचे...

read more
बेळगावजवळ कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून महाराष्ट्राच्या ६ ट्रक वर दगडफेक – राज्यभर संतापाची लाट

बेळगावजवळ कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून महाराष्ट्राच्या ६ ट्रक वर दगडफेक – राज्यभर संतापाची लाट

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बेळगावसह जत, अक्कलकोट आदी भागांवर...

read more
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनमाड न्यायालयात अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनमाड न्यायालयात अभिवादन

मनमाड न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात...

read more
6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी व...

read more
.