loader image
[ays_poll id=7]

ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा

Feb 28, 2026


एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट प्रवास तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास अशा योजना आहेत. पण या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक करण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच जाहीर केलं होतं. त्यानंतर याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण आता शासनानं यावरुन युटर्न घेतला असून मोठा खुलासा केला आहे.

राज्य परिवहन महामंडळानं ट्विटद्वारे माहिती दिली की, NCMC स्मार्टकार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरु झाली आहे. तथापि, एसटी प्रवासात या स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

 


अजून बातम्या वाचा..

आसाम पूरग्रस्तांना शिंदे समर्थक आमदारांकडून ५१ लाखाची मदत : एकनाथ शिंदे यांचे ट्विट

आसाम पूरग्रस्तांना शिंदे समर्थक आमदारांकडून ५१ लाखाची मदत : एकनाथ शिंदे यांचे ट्विट

आसाममधील गुवाहाटीत असलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांकडून आसाममधील पूरग्रस्तांना...

read more
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन केले आहे....

read more
महावितरणकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्धशिवाय तब्बल ३३ लाख नवीन मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु

महावितरणकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध
शिवाय तब्बल ३३ लाख नवीन मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु

मुंबई/नाशिक, दि. २५ जून २०२२: सध्या महावितरणकडे नवीन वीजमीटरचा कोणताही तुटवडा नाही व पुरेशा...

read more
अंकाई किल्ला – मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंग चे काम प्रगतीपथावर : अनेक रेल्वे गाड्या रद्द

अंकाई किल्ला – मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंग चे काम प्रगतीपथावर : अनेक रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ रेल्वे विभागात अंकाई किल्ला-मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम रेल्वे विभागाकडून...

read more
(बघा व्हिडीओ)एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत मनमाड च्या शुभम आचपळे याने पटकाविले सुवर्णपदक

(बघा व्हिडीओ)एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत मनमाड च्या शुभम आचपळे याने पटकाविले सुवर्णपदक

कजाकिस्थान येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पीयन कुस्ती स्पर्धेत मनमाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर...

read more
.