loader image
[ays_poll id=7]

ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा

Feb 28, 2026


एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट प्रवास तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास अशा योजना आहेत. पण या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक करण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच जाहीर केलं होतं. त्यानंतर याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण आता शासनानं यावरुन युटर्न घेतला असून मोठा खुलासा केला आहे.

राज्य परिवहन महामंडळानं ट्विटद्वारे माहिती दिली की, NCMC स्मार्टकार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरु झाली आहे. तथापि, एसटी प्रवासात या स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

 


अजून बातम्या वाचा..

सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी : प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी : प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

नापिक आणि अकृषिक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम...

read more
राज्यात पुढील २ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता : हवामान विभागाकडून अलर्ट जारी !

राज्यात पुढील २ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता : हवामान विभागाकडून अलर्ट जारी !

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील २ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील...

read more
मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्यांच्या वारसांना मिळणार सहाय्यता निधी !

मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्यांच्या वारसांना मिळणार सहाय्यता निधी !

राज्याच्या इतिहासात एक वेगळे आणि शिस्तबद्ध आंदोलन म्हणून स्थान निर्माण केलेल्या मराठा आरक्षणासाठी...

read more
.