loader image
[ays_poll id=7]

ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा

Feb 28, 2026

एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट प्रवास तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास अशा योजना आहेत. पण या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक करण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच जाहीर केलं होतं. त्यानंतर याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण आता शासनानं यावरुन युटर्न घेतला असून मोठा खुलासा केला आहे.

राज्य परिवहन महामंडळानं ट्विटद्वारे माहिती दिली की, NCMC स्मार्टकार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरु झाली आहे. तथापि, एसटी प्रवासात या स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

माजी खा.ईश्‍वरबाबुजी जैन यांची अशोका बिल्डर्स विरोधात फिर्याद : आरोप बिनबुडाचे अशोका बिल्डर्सचा खुलासा !

माजी खा.ईश्‍वरबाबुजी जैन यांची अशोका बिल्डर्स विरोधात फिर्याद : आरोप बिनबुडाचे अशोका बिल्डर्सचा खुलासा !

उसनवारीने घेतलेले पैसे परत केले नाही, मुदतीची मागणी करुन पैसे देण्यास टाळाटाळ केली तसेच वादग्रस्त...

read more
डॉक्टरांचे सर्टिफिकेट दिल्यानंतर कोरोना लस न घेतलेले लोकसुद्धा लस घेतलेल्या लोकांप्रमाणेच मानले जाणार असल्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश !

डॉक्टरांचे सर्टिफिकेट दिल्यानंतर कोरोना लस न घेतलेले लोकसुद्धा लस घेतलेल्या लोकांप्रमाणेच मानले जाणार असल्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश !

लसीच्या अँलर्जी किंवा दुष्परिणामांच्या भीतीने जीव जाण्याची किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता...

read more
छतावरील सौर ऊर्जेच्या तब्बल ८११ मेगावॅट विजेची यंत्रणा नेटमिटरींगद्वारे कार्यान्वित महावितरणकडून सौर ऊर्जेला प्राधान्यक्रमाने वेग!

छतावरील सौर ऊर्जेच्या तब्बल ८११ मेगावॅट विजेची यंत्रणा नेटमिटरींगद्वारे कार्यान्वित महावितरणकडून सौर ऊर्जेला प्राधान्यक्रमाने वेग!

सौर ऊर्जेपासून वीजनिर्मितीला प्राधान्याने गती देत महावितरणकडून सद्यस्थितीत ४४ हजार ६४३...

read more
सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक !

सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक !

करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अर्थचक्राला...

read more
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 112 कोटींचा निधी – एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार !

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 112 कोटींचा निधी – एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार !

महाराष्ट्र एसटी महामंडळातील कर्मचार्यांनी संपाची घोषणा केली होती, थकीत वेतन व महागाई भत्ता मिळावा...

read more
.