loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

आता सर्वसामान्य शेतकरीही लढवू शकेल बाजार समिती निवडणूक – शासन करणार अधिनियमात सुधारणा

आता सर्वसामान्य शेतकरीही लढवू शकेल बाजार समिती निवडणूक – शासन करणार अधिनियमात सुधारणा

सर्वसामान्य शेतकरीही आता बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार...

read more
राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना आता दुप्पट निवृत्ती वेतन – शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना आता दुप्पट निवृत्ती वेतन – शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढवण्याचा निर्णय राज्यातील स्वातंत्र्य...

read more
बाळासाहेबाची शिवसेना पक्षातर्फे नांदगाव शहरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

बाळासाहेबाची शिवसेना पक्षातर्फे नांदगाव शहरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

नांदगाव सोमनाथ घोंगाणे आ. सुहास कांदे यांच्या मार्गदर्शना खाली नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने...

read more
.