loader image
[ays_poll id=7]

श्रीराम जन्मोत्सव निमित्त मनमाडला बुधवारी बैठकीचे आयोजन

Mar 3, 2026

मनमाड- सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे गुरुवार दि. 26 मार्च 2026 रोजी श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूकीचे आयोजन करणेसाठी ॐ मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2026 तर्फे बुधवार दि.04/03/2026 रोजी श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे सायंकाळी 06-30 वाजता जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, तरी मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी राजकीय पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांनी मोठया संख्येने या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित रहावे अशी विनंती ॐ मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड यांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य माणिकराव कवडे यांचेकडून नवनियुक्त कृ.उ.बाजार समिती सदस्य व मविप्र संचालक अमित बोरसे यांचा सत्कार

जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य माणिकराव कवडे यांचेकडून नवनियुक्त कृ.उ.बाजार समिती सदस्य व मविप्र संचालक अमित बोरसे यांचा सत्कार

नांदगाव सोमनाथ घोगांणे येथील जेष्ठ नागरिक संघाने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव...

read more
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
दिड वर्षाच्या बाळाला मण्यार जातीच्या सापाचा चावा – डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने वाचले चिमुकल्याचे प्राण

दिड वर्षाच्या बाळाला मण्यार जातीच्या सापाचा चावा – डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने वाचले चिमुकल्याचे प्राण

दीड वर्षाचे बाळ आपल्या आईच्या कुशीत शांत झोपला असताना रात्रीच्या अंधारात सळसळणारा मण्यार जातीचा...

read more
.