loader image
[ays_poll id=7]

श्रीराम जन्मोत्सव समिती 2026 बैठक संपन्न

Mar 7, 2026

श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार मनमाड – सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 40 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे गुरु वार दिनांक 26 मार्च 2026 रोजी चैत्र शुद्ध नवमी श्रीरामनवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव तथा भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक कार्यक्रमाचे नियोजन करणे साठी मनमाड शहरात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या आणि धार्मिक उत्सव कार्यात मानाचे स्थान असणाऱ्या ॐ मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती 2026 बैठक संपन्न झाली सर्व प्रथम गत वर्षा मध्ये ज्ञात अज्ञात दिवंगत व्यक्ती ना समिती तर्फे सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली समिती चे संस्थापक सदस्य कोषाध्यक्ष आणि नितीन पांडे यांनी बैठकी चे प्रास्ताविक करीत मागील 2025 या वर्षी च्या श्रीराम नवमी उत्सवाचा जमा खर्च सादर केला उपस्थितांन मधून खालील प्रमाणे समिती सदस्य निवडण्यात आले श्रीराम जन्मोत्सव समिती 2026 मयूर बोरसे,सुनील हांडगे,भूषण शर्मा, अनुज शिंदे समीर गुंजाळ, ,बाळासाहेब सांगळे, संतोष शिंदे, महेंद्र शिरसाठ, मंदार चौधरी, अरविंद शिंदे, सुधीर पाटील राहुल गोसावी प्रसाद आव्हाड
यां बैठकीला सर्वश्री नाना शिंदे, नितीन पांडे , सुभाष माळवतकर यांनी मार्गदर्शन केले तर यंदा अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी वर भव्य श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्ती ची प्राण प्रतिष्ठा झाल्याचे तिसरे वर्ष आहे म्हणून मनमाड शहरातून यंदा भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे भव्य व आकर्षित करणारे असावे असे नियोजन करण्यात आले या बैठकीला मनमाड चे नगराध्यक्ष योगेश पाटील उप नगराध्यक्ष मुकुंद एळींजे, गोविंद रसाळ ,नीलकंठ त्रिभुवन, सचिन छाजेड, अनंता भामरे,नारायण पवार,दिनेश केकाण, ,सुमेरमिसर,लोकेश साबळे, ललित रसाळ,चंद्रकांत परब,उमाकांत राय, व्यापारी संघ अध्यक्ष राजाभाऊ परिक ,निलेश ताठे, स्वराज शिंदे दिपक आठवले,क्रांती आव्हाड, प्रथमेश अहिरे, वैभव चौधरी,सौरभ दराडे,यश खरोटे,स्वराज करकाळे,पृथ्वीराज शिंदे लोकेश गवळी,चैतन्य शर्मा, स्वप्नील तोडमल ,गोपाळ कौराणी,शुभम बैरागी, शुभम खैरे अक्षय देवरे,आनंद गंगेलें, देवेंद्र घटे,,स्वरूप डागरे विजय उगले, साहिल सौदे,प्रकाश औरंगे, रोहन, लखन साळी, सोनू बारसे, सतीश आव्हाड झारखंडे बिटू इप्पर आदी सह मनमाड शहर व परिसरातील हिंदुत्ववादी पक्ष, संघटना संस्था मंडळे यांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतक व श्रीराम भक्त मोठया संख्येने उपस्थित होते बैठकी चे सूत्रसंचालन नितीन पांडे यांनी केले पसायदान ने बैठकी ची सांगता झाली.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.