loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Mar 12, 2026


मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर शाळेच्या माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना,तर प्रमुख पाहुणे (वक्ते) म्हणून शाळेचे पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे सर उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे सर यांनी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षिकांना गुलाब पुष्प देऊन सन्मान प्रगट केला तसेच आपल्या भाषणातून समाजातील महिलांचे महत्व सांगून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. श्री अशोक गायकवाड सर यांनी स्त्रियांची महती गायनातून सादर केली तर इयत्ता आठवी नववीच्या विद्यार्थ्यीनींनी भारतातील ऐतिहासिक व सामाजिक क्षेत्रातील थोर आदर्श स्त्रीयांच्या वेशभूषेत येऊन त्यांचे प्रेरणादायी विचार प्रभावीपणे सादर केलेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मोहिनी जगताप हिने केले कुमारी स्वामिनी काकडे व रुद्र इंगळे यांनी आपल्या भाषणात ना महिलांचे कौटुंबिक महत्त्व सांगितले. आभार प्रदर्शन कुमारी सुप्रिया सानप हिने केले.


अजून बातम्या वाचा..

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटा तर्फे मनमाड पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटा तर्फे मनमाड पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

मनमाड- शहरामध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती ,छत्रपती शिवाजी महाराज जयंती व...

read more
मालेगाव मध्ये लग्नासाठी वधू वराची हेलिकॉप्टर मधून एन्ट्री – सर्वत्र चर्चा या लग्नचीच

मालेगाव मध्ये लग्नासाठी वधू वराची हेलिकॉप्टर मधून एन्ट्री – सर्वत्र चर्चा या लग्नचीच

मालेगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या विवाहस्थळी दोघा वधू वरांची लग्नस्थळाजवळ...

read more
खंडाळ्यात २०० फूट दरीत कोसळलेल्या गोवा येथील तरुणाचे रिक्षचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

खंडाळ्यात २०० फूट दरीत कोसळलेल्या गोवा येथील तरुणाचे रिक्षचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील दरीत 200 फूट पडलेल्या एका तरुणाला रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनाने...

read more
.