Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

Apr 7, 2026

मनमाड- महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत वरिष्ठ महिलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील महिला संघ निवडला गेला. या निवडीमध्ये मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु मुस्कान चावरिया, सुहानी बोरा व आर्या साळुंखे यांची निवड झाली. या निवड चाचणीसाठी विविध जिल्ह्य़ातील खेळाडुंनी हजेरी लावली होती.

निवड झालेल्या या खेळाडुंना महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरिय सामण्यात खेळण्याचा मान मिळेल. हे सामने पुणे येथे एप्रिल महिन्यात खेळवले जाणार आहेत.

मनमाडच्या या नवोदित खेळाडुंकडुन चांगले प्रदर्शन होऊन ते जिल्हासंघा बरोबर पुढे महाराष्ट्र संघात स्थान मिळवतील अशा शुभेच्छा या खेळाडुंना मनमाडमधील विविध स्तरातून या महिला खेळाडुंना देण्यात येत आहेत.

या निवडीसाठी नंदुरबार जिल्ह्य़ाचे सेक्रेटरी युवराज पाटिल व मनमाड गुरुद्वारा प्रबंधक जथेदार बाबा रणजित सिंहजी तसेच श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक सुखदेव सिंग सर यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना प्राप्त झाले.
नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे , ईरफान मोमीन , नगराध्यक्ष बबलु पाटील , मयुर बोरसे , राजाभाऊ पगारे , श्रेणिक बरडिया , तय्यब शेख , सिध्दार्थ बरडिया , परवेज शेख , सनी फसाटे , नितीन अहिरराव तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांच्यातर्फे या खेळाडुंना शुभेच्छा देण्यात आल्या.

या खेळाडुंना भुमी क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक सिध्दार्थ (भोला) रोकडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

साहेब, तुम्ही महाराष्ट्राला लाभलात तेच मुळात इथे ‘महाराष्ट्रधर्म’ वाढविण्यासाठी, तुम्ही विचारांचं...

read more
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'भारतीय लोकशाहीचे...

read more
बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

मनमाड - ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे विश्वातील समस्त हिंदू धर्माला...

read more
टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

याप्रसंगी 1008 श्रीफळांनी श्रीराम या नावाची आरास काढण्यात आली. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे...

read more
बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष

बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष

मनमाड शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रे विद्यालयात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त...

read more
प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]