loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ- अंकाई किल्ल्याच्या मागील भागात पुन्हा बिबट्या- नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sep 2, 2026

मनमाड- शहरानजीक असलेल्या अंकाई किल्ला परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अंकाई किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या वसंत नगर परिसरातील शेतात जाणाऱ्या मार्गावर ह्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ह्या भागातील शेतकरी, विद्यार्थी, मजूर काम करणारे तसेच अंकाई किल्ल्यावर ट्रेक साठी जाणार्यामध्ये खळबळ उडाली असून श्रावण महिन्यांत अंकाई किल्ल्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वन विभागाने त्वरित ह्या भागात पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन

मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन

स्वराज्याचे धाकले धनी धर्म वीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या महान अशा...

read more
सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील नरेन वर या...

read more
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आमदार कांदे यांचे आदेश

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आमदार कांदे यांचे आदेश

नांदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश...

read more
.