loader image
[ays_poll id=7]

म्हाडा प्रकरणात महसूल नंतर आता भूमी अभिलेखचे नऊ कर्मचारी निलंबित!

Sep 4, 2026

संपूर्ण राज्यात गाजलेल्या नाशिक येथील म्हाडा घोटाळ्याची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या चौकशीत दोन दिवस आधी महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाई नंतर आता भूमिअभिलेख विभागात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
भूमी अभिलेख विभागातील तब्बल नऊ कर्मचाऱ्यांवर गुरुवारी (ता. ३) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात दोन शिरस्तेदार, तीन भूकरमापक, एक पर्यवेक्षक व तिघे इतर कर्मचारी आहेत. म्हाडाप्रकरणी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याने भूमिअभिलेखसह इतर संबंधित विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना त्यांचे शासकीय दफ्तर तत्काळ जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या निलंबन कालावधीत सरकारी कामात भाग घेण्यास बंदी असणार आहे. यामधील काही वरिष्ठ अधिकऱ्यांना परजिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक असेल. तर काही जणांना जिल्ह्यातंर्गत अन्य तालुक्यांमध्ये जाऊन हजेरी द्यावी लागणार आहे.

अजून बातम्या वाचा..

अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या – नांदगाव ला आदिवासी सेनेचा मोर्चा

अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या – नांदगाव ला आदिवासी सेनेचा मोर्चा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नाशिकच्या म्हसरूळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील अल्पवयीन आदिवासी मुलींवर...

read more
नांदगाव मनमाड सह राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशाने रद्द

नांदगाव मनमाड सह राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशाने रद्द

नांदगाव सोमनाथ घोंगाणे याबाबत अधिक वृत असे की राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका जानेवारी महिन्यात...

read more
नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या 348 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या 348 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. 30: ​मुंबई, दि. 30: नाशिक शहरातील लोकसंख्या विचारात घेऊन येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि...

read more
बघा व्हिडिओ – इंडियन स्कूल मनमाडच्या शताब्दी महोत्सवास उपस्थित राहत आमदार कांदे यांनी दिल्या शुभेच्छा

बघा व्हिडिओ – इंडियन स्कूल मनमाडच्या शताब्दी महोत्सवास उपस्थित राहत आमदार कांदे यांनी दिल्या शुभेच्छा

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, इंडियन हायस्कूल मनमाड च्या शताब्दी महोत्सव व माजी...

read more
.