loader image
[ays_poll id=7]

मराठा आरक्षण उपोषण- फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचा पाठिंबा

Sep 4, 2026

मनमाड – मराठा आरक्षणाचा अंतिम लढा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटीतील आमरण उपोषणातील सर्व मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्या याकरिता मनमाड शहरातील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचा च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी शहरातील प्रतिष्ठित मुस्लिम बांधव यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला फिरोज शेख ,हाजी अनिस भाई अमीर साहब , हाजी रफिक बाबूजी ,हाजी जानी शेठ ,हाजी नजीर पठाण, हाजी सलीम भाई सुपारी वाले, हाजी जुबेर, हाजी नूर भाई उस्मानिया वाले ,हाजी इमरानभाई ,मतीन मंसूरी ,कयाम सय्यद, शकूर शेख, कैफ फारुकी, मोहसीन तांबोळी, आसिफ बागवान, मुश्रीफ पठाण ,जाकिर पठाण, सलीम भाई तांबोळी ,मोहसीन आत्तार ,आसिफ बागवान, अजीम शेख, आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची गुरुकुमार नीकाळे यांची ना.आठवलेंकडे मागणी

प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची गुरुकुमार नीकाळे यांची ना.आठवलेंकडे मागणी

नाशिक जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा अशा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन...

read more
मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

  मनमाड - तालुका विधी सेवा समिती व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथील...

read more
.