loader image
[ays_poll id=7]

शर्मा, बोडखे, फसाटे यांची निवड!

Sep 9, 2026

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत मनमाड शहरातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात एकनाथ बोडखे यांची भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी, भूषण शर्मा यांची भाजपा उत्तर भारतीय प्रकोष्ट जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच सनी फसाटे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
.