loader image
[ays_poll id=7]

नियम मोडणाऱ्यांची साऊंड सिस्टीम जप्त करून गुन्हे दाखल करा – उच्च न्यायालय

Sep 22, 2026

गेल्या काही दिवसांपासून सण आणि उत्सवांच्या काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आहे. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा मांडला होता. आता मुंबई हायकोर्टाकडून सण-उत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या मुद्याची सुमोटो दखल घेण्यात आली आहे. न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं डीजेमुळं होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाची दखल घेतली आहे.
मुंबई हायकोर्टाकडून ध्वनी प्रदूषणाचे नियम आणि अंमलबजावणीचा अहवाल उद्या सादर करण्याचे सरकारला आदेश देण्यात आले आहेत. हायकोर्टानं “आमचा कोणत्याही धर्माच्या सणाला विरोध नाही; मात्र इतरांना त्रास होऊ नये,” असं निरीक्षण नोंदवलं आहे. नियम मोडणाऱ्यांची साऊंड सिस्टीम जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील पोलिसांना देण्यात आले आहेत. हायकोर्टानं हे आदेश वर्षभरातील सर्व धर्मांच्या मिरवणुकांना लागू राहणार असल्याचं सांगितलं आहे. नागपूर खंडपीठाकडून 1 नोव्हेंबरपर्यंत क्षमतेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या डीजेंवर बंदी घालण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना  पालखी मिरवणुक पारंपरिक   थाटात संपन्न

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

                         मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व  नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या...

read more
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह...

read more
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
.