Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद

Oct 6, 2026

शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद मनमाड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक
नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 17 व 19 वर्ष मुला मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय शासकीय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन जय भवानी अद्यावत व्यायाम शाळा मनमाड येथे करण्यात आले
स्पर्धेत जिल्ह्यातील 80 मुले व 55 मुली यांनी सहभागी होत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले
स्पर्धेचे उद्घाटन मनमाडच्या उपनगराध्यक्षा कमलताई आंधळे समाजसेवक आप्पा आंधळे माजी प्राचार्य डॉ दत्ता शिंपी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिनेश धारवाडकर छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद पंचवाघ धनंजय आंधळे वेट लिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे हस्ते करण्यात आले
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
सतरा वर्षे मुले
56 किलो प्रथम अवधूत एकनाथ आव्हाड माध्यमिक विद्यालय जातेगाव
द्वितीय वेदांत प्रदीप तायडे गुड शेफर्ड मनमाड
तृतीय समर उपाली परदेशी के आर टी मनमाड
60 किलो प्रथम साई रवींद्र आहेर माध्यमिक विद्यालय वाघदर्डी
द्वितीय वेदांत वाल्मीक सोनार छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
तृतीय शिवम भाबड सेंट झेवियर्स मनमाड
65 किलो प्रथम तुषार केशव पवार माध्यमिक विद्यालय दहेगाव
द्वितीय दर्शन कुनगर छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
तृतीय ओम जाधव जनता विद्यालय वडाळीभोई
71 किलो प्रथम श्लोक निलेश पाटील के आर टी मनमाड
द्वितीय अभिषेक जाधव माध्यमिक विद्यालय पिंपळगाव
तृतीय स्वराज अहिरे गुड शेफर्ड्स मनमाड
79 किलो प्रथम साई दत्तू कोल्हे छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
88 किलो प्रथम चिराग राहुल बागुल छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
98 किलो यश दिलीप अहिरे छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
19 वर्षे मुले
60 किलो प्रथम साहिल रामदास जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अनकवाडे
द्वितीय आलेख पगारे कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मनमाड
तृतीय प्रतीक आहेर जनता विद्यालय वडाळीभोई
65 किलो प्रथम ध्रुव केशव पवार माध्यमिक विद्यालय वागदर्डी
द्वितीय साद सय्यद माध्यमिक विद्यालय कुंभार्डे
तृतीय यशराज पवार छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
71 किलो प्रथम शिवम रवींद्र आहेर मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय मनमाड
द्वितीय गौरव अभिमान सोनवणे छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
79 किलो प्रथम ओम राजेंद्र पाटील कला वाणिज्य महाविद्यालय मनमाड
द्वितीय अवधूत विनोद सांगळे छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
88 किलो प्रथम यश सहस्त्रबुद्धे गुड शेफर्ड्स मनमाड
98 किलो आयुष आनंद गांगुर्डे सरस्वती विद्यालय मनमाड
110 किलो प्रथम विश्वजीत निकम माध्यमिक विद्यालय सटाणा
सतरा वर्षे मुली
44 किलो प्रथम श्रेया वाल्मीक सोनार छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
द्वितीय अनुष्का सूर्यवंशी संत बारणाबा विद्यालय मनमाड
48 किलो प्रथम मनस्वी राहुल गवळी छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
द्वितीय सिद्धी हलवर सरस्वती विद्यालय मनमाड
तृतीय वेदिका डोके गुड शेपर्ड्स मनमाड
53 किलो प्रथम भाग्यश्री संदीप पवार छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
द्वितीय इच्छा परांडे मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय मनमाड
58 किलो प्रथम आर्या दत्तात्रय पवार माध्यमिक विद्यालय वागदर्डी
द्वितीय मनस्वी अहिरे गुड शेपर्ड्स मनमाड
63 किलो प्रथम शामल प्रदीप तायडे माध्यमिक विद्यालय वाघदर्डी
द्वितीय अवनी शेकदार छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
69 किलो प्रथम हर्षिता निळकंठ कुणगर माध्यमिक विद्यालय वागदर्डी
द्वितीय आराध्या हलवर सरस्वती विद्यालय मनमाड
77 किलो प्रथम संचिता सचिन गांगुर्डे छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
77 किलो वरील श्रावणी दीपक मंडलिक छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
19 वर्ष मुली
48 किलो प्रथम खुशबू गजेंद्र चूद्रे छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
द्वितीय तनु शीर्के छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
53 किलो प्रथम वैष्णवी आतिश शुक्ला मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय मनमाड
द्वितीय अनन्या मनोज बच्छाव छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
तृतीय कान्होपात्रा आमले माध्यमिक विद्यालय कसबे सुकेने
58 किलो प्रथम कावेरी लक्ष्मण वाबळे छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
63 किलो प्रथम मुग्धा संतोष माळी छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
द्वितीय मानवीता कल्याणकर मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय मनमाड
69 किलो प्रथम प्रांजल शरद आंधळे छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
77 किलो प्रथम अक्षरा सुहास व्यवहारे गो य पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव चोंडी
द्वितीय ईश्वरी हंडोरे माध्यमिक विद्यालय कसबे सुकेने
86 किलो प्रथम आनंदी विनोद सांगळे माध्यमिक विद्यालय वागदर्डी
प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची मनमाड येथेच होणाऱ्या नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या चार जिल्ह्यांच्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी नासिक विभागाच्या संघात निवड करण्यात आली आहे
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
स्पर्धेचे यशस्वी आयोजन नरेंद्र खैरे पवन निर्भवणे श्रद्धा माळवतकर मुकुंद आहेर जयराज परदेशी आयुष देवगिर कृष्णा शिंदे यांनी केले

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]