Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रोटरी मनमाड मॅजिक तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी ऍप वाटप

Oct 9, 2026

   

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे कमलाबाई कासलीवाल माध्यमिक विद्यालय नांदगाव यां शाळेतील दहावीच्या १०४ विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी अँप चे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ मान्यता प्राप्त अँप मराठी इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमासाठी आहे. यात अभ्यास तंत्र उत्तर लेखन कौशल्य पुस्तकातील प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ MCQs प्रत्येक पाठवरती वर्कशिट परीक्षा तयारी साठी भरपूर सराव संच १० वी नंतर करिअर मार्गदर्शन अशी उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. या अँप चा वापर केला तर विद्यार्थ्यांना कोणत्याही खाजगी क्लासेस ची गरज नाही. बाजारात रु १५०० ला असणारे हे अँप रोटरी ने केवळ रु ६५ मध्ये उपलब्ध करून दिले आहे. आता पर्यंत पाच हजार शाळांमध्ये हे अँप दिले गेले असून पाच लाख विद्यार्थ्यांना अँप देण्याचा रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ राजेश पाटील सर यांचा मानस आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री डफळ सर आणि शिक्षक वर्ग यांनी या साठी सहकार्य केले. संस्थाचालक श्री सुनील भाऊ कासलीवाल यांचे मोलाचे सौजन्य या उपक्रमासाठी मिळाले. या प्रसंगी रोटरी मनमाड मॅजिक अध्यक्ष आरिफ शेख चार्टर प्रेसिडेंट डॉ रविंद्र सुर्वे युसुफ जमाली उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नामको बँकेचे जनसंपर्क संचालक सुभाषभाऊ नहार यांची तालुका मल्टीपर्पज सोसायटीला सदीच्छा भेट

नामको बँकेचे जनसंपर्क संचालक सुभाषभाऊ नहार यांची तालुका मल्टीपर्पज सोसायटीला सदीच्छा भेट

  नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्याचे सहकार क्षेत्रातील अभ्यासू ,जाणकार व्यक्तिमत्व...

read more
सिद्धी क्लासेस गुणगौरव 2023 नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री.सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न

सिद्धी क्लासेस गुणगौरव 2023 नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री.सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न

शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा २०२३, १५ ऑगस्ट रोजी दुपारी...

read more
नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल प्रथम

नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल प्रथम

नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने  आयोजित शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]