Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

Oct 13, 2026

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा 5150 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

समस्त अग्रवाल समाज, मनमाड यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक कैलास पाटील, अमृत संस्थेचे किशोर कुदाळ , मालेगावचे अजिंक्य कन्नाल व दामु गायधनी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आरती व दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी अग्रवाल महिला समितीच्या मावळत्या अध्यक्ष सौ. सोनिया रवि अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला व नवीन अध्यक्ष म्हणून सौ. मनिषा रमेश अग्रवाल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

प्रारंभी जेष्ठ सदस्य भगवानदास अग्रवाल, श्रीकांत अग्रवाल, किशोर अग्रवाल व गोपाल अग्रवाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी किशोर कुदाळ व अजिंक्य कन्नाल यांनी खुला प्रवर्गां साठी शासनाच्या व्यवसाय व प्रशिक्षण योजनांची माहिती दिली, तर रोहन अग्रवाल यांनी भक्तीगीत सादर केले. अँड. रमेश अग्रवाल ह्यांनी महाराजाधिराज अग्रसेन ह्यांचे जीवन चरित्र बाबत माहित प्रस्तुत केली

कार्यक्रमास गोविंद अग्रवाल, अशोक अग्रवाल, विनोद सावा, रवि अग्रवाल, गणेश अग्रवाल, राजेश अग्रवाल, गिरीश बंसल, हेमंत अग्रवाल, संतोष अग्रवाल सोनू बंसल,शुभम अग्रवाल, दिपक अग्रवाल,प्रशांत अग्रवाल, कुशल अग्रवाल, पुष्पा बंसल, संगीता अग्रवाल, पिंकी अग्रवाल, निलम अग्रवाल, रेखा बंसल, गीता अग्रवाल, ममता अग्रवाल , मयुरी अग्रवाल, मीना अग्रवाल शीतल अग्रवाल, लक्ष्मी अग्रवाल, शकुंतला अग्रवाल, चि. नैतिक, अक्षय, साक्षी, पुजा, प्रसन्न, कार्तिक,मितेश, विरेन ,रिशी, आलोक, इक्षिता, दिक्षिता यांच्यासह समाजातील महिला, पुरुष व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे आयोजन समस्त अग्रवाल समाज व सुत्रसंचलन अँड. रमेश भगवानदास अग्रवाल यांनी केले .

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]