देशाविरोधी शक्तींच्या षडयंत्रांना हाणून पाडण्यासाठी सज्ज रहा – मा.आमदार अमोल जावळे

भाजपा नाशिक (उत्तर) जिल्हा राष्ट्रीय चिंतन संवाद बैठक मनमाड येथे संपन्न सध्या देशात व राज्यात सरकारविरोधात अपप्रचार करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या देश-विदेशी शक्तींच्या विरोधात भारतीय...

read more

आनंद बोथरा यांच्या वतीने आश्रमशाळेत फराळ वाटप

ज्या समाजात आपला जन्म झाला आहे, त्या समाजाचं आपण काहीतरी देण लागतो, या भावनेने मनमाड येथील आनंद बोथरा यांच्या वतीने गेल्या 10-12 वर्षांपासून मनमाड जवळील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त...

read more

सहकारी बँकेवर १० वर्षे संचालक राहिलेले अपात्रच : सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

राज्यातील सहकारी बँकांवर सलग १० वर्षे संचालक म्हणून सत्ता गाजविलेल्यांना आता या बँकांवर काम करण्यास तसेच निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शुक्रवारी सर्वोच्च...

read more

साईनगर शिर्डी वंदे भारत आता मनमाडलाही थांबणार

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ला आता मनमाड येथे देखील थांबा मंजूर करण्यात आलेला असून सदर गाडी आता मनमाड स्थानकावर देखील थांबणार आहे. सदरील गाडी सुरू...

read more

जिल्ह्यातील चारा जिल्हाबाहेर वाहतुकीवर बंदी.

जिल्ह्यात पशुधनासाठी चाराटंचाई निर्माण होऊ नये यासाठी चाऱ्याची वाहतूक, विक्रीवर जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर विक्रीच्या...

read more

पालिका सफाई कामगारांचे घराचे स्वप्न साकार, 34 कामगारांना मिळाले हक्काचे घर

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाड नगर पालिकेच्या सफाई कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून मनमाड नगरपालिकेच्या 34 सफाई कर्मचाऱ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार...

read more

कातरणी शिवारात तरसाचा संचार, ग्रामस्थ भयभीत

चांदवड व येवला तालुक्यांच्या परिसरातील तळेगाव कातरणी शिवारात गेल्या सलग तीन दिवसांपासून तरस दिसत असल्याची माहिती समोर आल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले...

read more

एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी विशेष शिबीर

देश सुरु असलेल्या SIR अंतर्गत प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत दाखल व्हावे यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपारी प्रयत्न करत आहे. त्यातच आता एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये,...

read more

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच अशाप्रकारच्या घटना मनमाड -चांदवड या राष्ट्रीय महामार्गावर घडू नयेत यासाठी मनमाड शहरातून...

read more

मालेगाव वृत्तपत्र संघटनेतर्फे ९ ऑक्टोबरला मोर्चा

स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ व्हावे, यासाठी मागील अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता बांधव लढा देत आहेत. कल्याणकारी मंडळाची घोषणा झाली; मात्र त्याची अंमलबजावणी न केल्याने येथे...

read more