नाशिक, दि. ११ ऑगस्ट : उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्याची अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलची बांधिलकी जपवून या अत्याधुनिक लिव्हर आणि किडनी प्रत्यारोपण क्लिनिकची सुरवात...
जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य माणिकराव कवडे यांचेकडून नवनियुक्त कृ.उ.बाजार समिती सदस्य व मविप्र संचालक अमित बोरसे यांचा सत्कार
नांदगाव सोमनाथ घोगांणे येथील जेष्ठ नागरिक संघाने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड
अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे सगळ्यांनाच जमतेच असे नाही. आर्थिक परिस्थिती आणि त्यासाठी येणारा खर्च यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते. पण...
पाणी चोरी करतांना आढळल्यास होणार कडक कारवाई – वैभव भागवत
मनमाड शहरासह मनमाड रेल्वे स्थानक, आंबेगाव ग्रामपंचायत, येवला शहर आणि तालुक्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले आहे. सदर पाणी बिगर सिंचनाचे असल्यामुळे कालव्यालगत कोणी जर...
दिड वर्षाच्या बाळाला मण्यार जातीच्या सापाचा चावा – डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने वाचले चिमुकल्याचे प्राण
दीड वर्षाचे बाळ आपल्या आईच्या कुशीत शांत झोपला असताना रात्रीच्या अंधारात सळसळणारा मण्यार जातीचा साप घरात येऊन बाळाच्या अंगठ्याला चावा घेतल्याने तब्बल तीन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या कान्हाने...
मनमाड शहर केट ने राबविला ‘ मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रम
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन केटतर्फे संपूर्ण भारतभर ९ ऑगस्ट पासुन ' मेरी माटी मेरा देश ' हा अभियान राबविला जात आहे. त्यानुसार मनमाड शहरात मेरी माटी मेरा देश हा उपक्रम...
मनमाड जळगाव स्थानकादरम्यान १४,१५ ऑगस्ट रोजी मेगब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल
मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून या काळात प्रवाशांना गाड्यांच्या उपलब्धतेनुसार प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. जळगाव 3 री लाईन किमान एन आय आणि दुहेरी...
मनमाड करांना दिलासा,पालखेडचे आवर्तन सुटले – मात्र पावसाची प्रतीक्षा कायम
मनमाड शहरावर उदभवलेले पाणीसंकट दूर करण्यासाठी पालखेडच्या आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले असून पाटोदा येथील साठवण तलावात पाणी घेतले जाणार आहे. धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे शहरावर पाणीसंकट उभे राहिले...
मनमाड शहरात अंगणवाडी सेविकांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
मनमाड विभाग येथे डाँ.आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन आजादी का अमृत महोत्सव व रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन डाँ.आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबीर सेविकाताई याच्यांसाठी मनमाड येथे आयोजन...
मुस्ताक शेख समाज गौरव पुरस्काराने सन्मानीत
नांदगाव सोमनाथ घोगांणे येथील सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक शेख यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथे सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय भ्रष्टाचार...
