मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात शुक्रवार दिनांक 04/08/ 2023 रोजी संकष्ट चतुर्थी ( अधिक श्रावण कृष्ण चतुर्थी)...
निसर्गकवी ना.धो.महानोर अनंतात विलीन
नांदगाव ( प्रतिनिधी) "ह्या नभाने या भुईला दान द्यावे " असे शेतकऱ्यांसाठी आभाळाकडे पावसाचे पसायदान मागणारे.. निसर्ग कवी तसेच शेती मातीवर आणि माणसांवर भरभरुन प्रेम करणारे..निसर्गकवी जेष्ठ...
मोकाट कुत्र्यांचा वडगाव परिसरात धुमाकूळ; हरणाच्या पाडसाची गावकऱ्यांनी केली सुटका
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू गावच्या शिवारात हरणाच्या कळपातील एक लहान हरणाच्या पाडसाची सुटका मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून करण्यात सामाजीक कार्यकर्ते भागवत झालटे व नागरिकांना यश आले. या मोकाट...
मा.तात्यासाहेब साहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराने येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
उमराने:-श्री. गणेश शिक्षण मंडळ संचलित मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमराने येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात...
शिवसेना रुग्ण कल्याण समिती तर्फे वैद्यकीय अधिकारी श्री राऊत सर उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांना शहरामध्ये होणाऱ्या डोळ्यांच्या साथीस प्रतिबंधक उपाय करण्यासाठी चे निवेदन देण्यात आले
मनमाड शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून डोळे येण्याच्या साथीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून या आजाराचे जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांना यांच्यात प्रामुख्याने प्रसार होत असुन त्याकारणास्तव आपल्या...
कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व जुनियर कॉलेज मध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक...
मनमाड शहरात मोहम्मद रफी यांना गितातुन आदरांजली
मनमाड शहरात मोहम्मद रफी साहेबांचे चाहते असलेल्या कलावंतांनी आपल्या सुरेली आवाजात गित गायनातून आदरांजली वाहिली. मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालयात रफी साहब के सुनहरी यादे हा कार्यक्रम प्रेक्षकांना...
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने सन 2023 मध्ये झालेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत मरेमा विद्यालयाची कु. मानसी दत्तात्रय सांगळे तर खुल्या वक्तृत्व स्पर्धेत के आर टी विद्यालय ची कु. कशिष आझाद आव्हाड प्रथम तर कथाकथन स्पर्धेत गुरुगोविंदसिंग हायस्कूल चा अर्णव मंदार ढोबळे प्रथम व निबंध स्पर्धेत, मोठया गटात छत्रे हायस्कूल चा सिद्धेश मंगेश वाणी तर लहान गटात कु. श्रावणी ईश्वर खैरनार प्रथम पारितोषिक विजेते
मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या 55 वर्षापासून मनमाड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
मनमाड शहर शिवसेनेतर्फे आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मनमाड शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक...
बहुजन प्रबोधन समिती, मनमाड नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड
मनमाड:-बहुजन प्रबोधन समितीची पंचशील सार्वजनिक वाचनालय मनमाड येथे बैठक होऊन नवीन कार्यकारणी मंडळाची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ॲड.जावेद शेख, उपाध्यक्षपदी सौ.अलका नागरे साळवे,श्री. कृष्णाजी पगारे,...
