नांदगाव सोमनाथ घोगांणे ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे! पक्षी ही सुस्वरे, आळविती!’ असे संत तुकाराम महाराजांनी मानवाच्या जीवनामध्ये वृक्ष किती महत्त्वाचा आहे हे अभंगातून सांगितले आहे. ‘झाडे तो...
इंद्रायणी नगर वासियांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव नगरपरिषदेच्या विरोधात शहरातील इंद्रायणी नगर ' भोलेनगर वासिय गेले दोन दिवस न. पा . च्या कार्यालयासमोर उपोषणास बसले होते . आज मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी लेखी आश्वासन...
मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे
मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजनेचे काम प्रगतीपथावर असून करंजवण धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणात उभारल्या जाणाऱ्या जॅकवेलचे काम अर्ध्यावरच थांबवावे लागले असले तरी योजने अंतर्गत शहरात...
मणिपूर घटनेचा मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध – आरोपींना फाशी देण्याची मागणी
मणिपूर राज्यात दोन महिलांची नग्न हिंड काढत त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केल्याच्या घटनेच्या नीच प्रवृत्तीचा शिवसेना शिंदे गट महिला आघाडी जळजळीत निषेध करीत असून या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा...
एड.राधीका संदीप फोफलिया हिचे एल. एल. बी परिक्षेत उल्लेखनीय यश
नांदगाव - सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरातील दिवगंत कांदा व्यापारी कै. हस्तीमलजी ( भानूशेट ) फोफलिया यांची नात व संदीपभाऊ फोफलिया यांची कन्या कु.राधीका हिने L. L. B च्या अंतीम परीक्षेत पुणे...
मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोशल मीडिया च्या आक्रमण काळात ही मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 167 व्या जयंती तथा व...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते वृक्ष लागवड
हरनुल ता.चांदवड येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री.मनोज...
जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ मनमाडला मूक मोर्चा
मनमाड : कर्नाटकात जैन मुनी कामकुमारनंदी मुनीराज महाराज यांची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ मनमाड शहरात सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. काळ्या फिती लावून जैन समाजबांधव मोठ्या...
नांदगाव नगरपालिका प्रशासनाचे चांडक प्लॉट रहिवाशींसह इतर परिसराच्या समस्येकडे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा रोष लोकशाही पद्धतीने उपोषण करणार..!
नांदगाव सोमनाथ घोगांणे गेल्या दोन वर्षांपासून सतत निवेदन देऊन सुध्दा समस्या सुटत नसल्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी नांदगाव नगरपालिका प्रशासन असमर्थ दाखवत असल्याने चांडक प्लॉट रहिवाशी यांनी येत्या...
मनमाड महाविद्यालयातील माजी विद्यार्थी रोहित राजेंद्र दंडगव्हाळ यांची एम.पी.एस.सी. मार्फत कर सहाय्यक व मंत्रालयात महसूल सहाय्यक पदांसाठी निवड
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड मधील माजी विद्यार्थी रोहित राजेंद्र दंडगव्हाळ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक व महसूल...
