कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यावेळी शाळेचे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर, प्राचार्य मुकेश मिसर...
“एक सही संतापाची” मनसेच्या मोहिमेस मनमाडकरांचा प्रतिसाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहरात मोठ्या प्रमाणात 'एक सही संतापाची' हा उपक्रम मंगळवारी राबविण्यात आला. महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू असल्याने...
सप्तशृंगी गडाच्या घाटात बस दरीत कोसळली – अनेक प्रवाशी जखमी
आज पहाटे ६.३० च्या दरम्यान सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी बसमधून प्रवास करणारे अंदाजे ३५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून...
प्रतिभा खैरनार यांच्या बाभूळ फुल या कथा संग्रहाला पद्मगंधा फाउंडेशन चा पुरस्कार
नांदगाव सोमनाथ घोंगाणे अहमदनगर येथील पद्मगंगा फाउंडेशनच्या वतीने आज दिनांक ९ जुलै २०२३ रोजी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक स्व.डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृती समारंभ प्रसंगी आयोजित पुरस्कार वितरण...
खिदमत-ए – खल्क फाउंडेशन, मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप.
मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना खिदमत-ए-खल्क फाउंडेशन, मनमाड तर्फे मोफत शालेय वह्या व पेन वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भूषण...
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार विकास सेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न
आमदार सुहास अण्णा कांदे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार विकास सेनेच्या शाखेचे मनमाड येथे उद्घाटन संपन्न झाले. भारतीय खाद्य निगम FCI मनमाड येथे महाराष्ट्र सुरक्षा...
मनमाडच्या शिरपेचात मानाचा तुरा – तृप्ती पाराशर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी, मुकुंद आहेर ची भारतीय संघात निवड
मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा कॉमनवेल्थ वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हीची सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे...
भाजपाची टिफीन पार्टी संपन्न केंद्र सरकारने ९ वर्षात राबविलेल्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात – ना.भारती पवार
नांदगाव विधानसभा मध्ये भाजपा तर्फे आयोजित टिफिन पार्टी (एकत्रित स्नेहभोजन )या अभिनव कार्यक्रमत मध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ सौ भारतीताई पवार यांचा प्रत्यक्ष सहभाग भारताचे...
केंद्रीय विद्यालयात पूर्व प्राथमिक (बाल वाटिका) वर्गाची सुरुवात
नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या तरतुदींनुसार आता देशभरातील 450 केंद्रीय विद्यालयात पूर्व प्राथमिक शाळांना या वर्षापासून सुरुवात करण्यात आली आहे. यात मनमाड मधील केंद्रीय विद्यालयाचा समावेश करण्यात आला...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात यावे – मनमाड च्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात यावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या कडे मनमाड चे माजी आमदार राजाभाऊ देशमुख, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, माजी...
