loader image

नांदगाव तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार – माजी आमदार राजाभाऊ देशमुख व अल्ताफ बाबा खान यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

माजी आमदार राजेंद्र देशमुख तसेच अल्ताफ बाबा खान यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री...

read more

संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 06/07/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात गुरुवार दिनांक 06/07/ 2023 रोजी संकष्ट चतुर्थी ( आषाढ कृष्ण चतुर्थी) निमित्त...

read more

बुधलवाडी येथील बुद्ध विहारास सौ.अंजुमताई कांदे यांची सदिच्छा भेट

बुधलवाडी येथील बुद्ध विहार येथे सौ.अंजुमताई कांदे यांनी भेट दिली याप्रसंगी भगवान गौतम बुद्ध , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी उपस्थित असलेल्या...

read more

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून बुधवारी येथे जिमचे उद्घाटन व लोकार्पण

नांदगाव तालुक्याचे आमदार माननीय सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून व वाल्मीक आप्पा आंधळे यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या नवयुवक अद्यावत व्यायाम शाळा बुधलवाडी मनमाड येथे व्यायाम शाळा लोकार्पण...

read more

बुधलवाडी येथे वाल्मीक आप्पा आंधळे व शहर उपप्रमुख धनंजय वाल्मीक आप्पा आंधळे यांच्या शिवसेना जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

मंगळवार दिनांक ४ जुलै रोजी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुमताई कांदे व युवासेनेचे जिल्हाध्यक्ष फरहान दादा खान यांच्या हस्ते वाल्मीक आप्पा आंधळे व धनंजय आंधळे यांच्या शिवसेना जनसंपर्क...

read more

मनमाड शहरात आमदार आपल्या दारी महशिबिराची यशस्वी सांगता – तब्बल ३००० नागरिकांनी घेतला लाभ

आमदार आपल्या दारी मनमाड शहरात आज आमदार आपल्या दारी ह्या शिबिराची सांगता बुधलवाडी येथील . मराठी शाळेतील प्रांगणात संपन्न झाला. सुमारे 3000 नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला. बुधलवाडी येथील मराठी...

read more

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय डॉक्टर दिन व जागतिक सनदी लेखापाल दिन साजरा

महात्मा गांधी विद्यामंदीर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात , वाणिज्य विभाग व महिला कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डॉक्टर दिन व जागतिक सनदी लेखापाल दिन साजरा करण्यात आला. मनमाड...

read more

लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त मनमाड महाविद्यालयात वृक्षारोपण

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदीर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे...

read more

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक दीपक...

read more

नांदगाव तालुका शिवसेना ठाकरे गटाची बैठक संपन्न

नांदगाव - फिनिक्स पक्षासारखे पुन्हा उभे राहत तळागाळात पोचण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करावयाची आहे. त्यासाठी तालुक्यातील शाखा वाढविण्यासाठी माणसे जोडायची असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन शिवसेना उद्धव...

read more