आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून सुरू असलेल्या महा शिबिराचे आज छत्रपती शिवाजीनगर शाळा क्रमांक एक मनमाड येथे आयोजन करण्यात आले होते. या परिसरातील नागरिकांनी या शिबिरात विविध सुविधांचा लाभ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे – राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी
मनमाड शहरातील नियोजीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ते बंद करण्यात आले आहे.सदर काम मंजूर आराखडा आणि अंदाजपत्रकानुसारच करून बोगस कामाची चौकशी...
जिल्हा पतसंस्था फेडरेशन संचालकपदी महेश काबरा
येवल : येथील श्री. स्व. रामनारायणजी काबरा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन महेश रामनरायण काबरा यांची नासिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली. नाशिक जिल्हा फेडरेशनची पंचवार्षिक...
ठाकरे गटाचे युवासेना उप तालुकाप्रमुखसह तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गट शिवसेना या पक्षाचे युवासेना तालुका उपप्रमुख राहुल सांगळे तसेच डायमंड ग्रुपचे संस्थापक सचिव दीपक केदारे, आय्याज शेख, चेतन अडांगळे, सागर साबळे, चेतन...
जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेची शबरीमाला वसतीगृहाला भेट
जनजाती कल्याण आश्रमाच्या मनमाड शाखेच्या कार्यकर्त्यांनी कनाशी येथील शबरीमाता वसतिगृहाला भेट देऊन तेथे आलेल्या नविन मुलींचे स्वागत केले. दरवर्षी प्रमाणे जनजाती कल्याण आश्रमाच्या मनमाड शाखेच्या वतीने...
🔷 फलक रेखाटन दि. २६ जून २०२३. लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती.
🔷 फलक रेखाटन दि. २६ जून २०२३. लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती. हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे ,जातीभेद...
साकोरा येथे आमदार आपल्या दारी शिबिरास उदंड प्रतिसाद
नांदगाव सोमनाथ घोंगाणे आ.सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून मतदार संघातील नागरिकांसाठी आमदार आपल्या दारी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज साकोरा गटातील साकोरा गणा मधील सर्व गावातील नागरिकांसाठी...
बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र
आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध क्रीडा शिक्षक, गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे सर आणि सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेत मोबाइलच्या कॅमेऱ्यात...
बघा व्हिडिओ – नांदगाव बस स्थानकात एस . टी बस जळून खाक
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव आगारातील बस नेहमीच नादुरुस्त झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात मात्र आज सायंकाळच्या सुमारास नांदगाव आगाराची बस चाळीसगाव येथून नांदगाव बस स्थानकात येवून थांबली असताना...
आनंद सेवा केंद्रा चा ” जीवनरक्षक पुरस्काराने गौरव
मनमाड शहरात आरोग्य क्षेत्रात २००६ पासून 17 वर्ष अविरत पणे रुग्णसेवा देणारे आनंद सेवा केंद्राला जीवनरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या 15 वर्षापासून सातत्याने एक ठिकाण एक दिवस एक रक्तपेढी...
