मनमाड - कुर्ला गोदावरी एक्सप्रेस ही गाडी पूर्ववत नियमीत सुरू करण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मागणीला रेल्वे विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मनमाड कुर्ला टर्मिनस गोदावरी...
मनमाड बाजार समिती सभापती निवड १९ मे रोजी
मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक शुक्रवार दि. १९ मे रोजी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आहे....
मनमाड करंजवण पाईप लाईन ला अडथळा ठरणाऱ्या दुकान आणि शेड स्वयं काढणाऱ्या नागरिकांचा मनमाड बचाव कृती समितीने केला सत्कार
मनमाड - करंजवण जलवाहिनी मार्गावर पाइप लाईन टाकण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून ह्या पाइप लाईन मध्ये अडथळा ठरणाऱ्या रायपूरच्या दुकानदार ग्रामस्थांनी स्वतःहुन आपली दुकाने काढून घेऊन १ लाख ३० हजार...
केंद्रीय विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम, दहावीच्या सीबीएससी परीक्षेचा 100 टक्के निकाल
इयत्ता दहावीचा सीबीएससी 2023 च्या परीक्षेचा निकाल 11मे रोजी जाहीर झाला. यावर्षीही मनमाडच्या केंद्रीय विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. या परीक्षेत केंद्रीय विद्यालय मनमाडच्या...
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि नाशिकचे भूमीपूत्र श्री योगेश्वर कांडाळकर यांची प्रमुख उपस्थिती. नाशिक : १२ मे , जागतिक परिचारिका दिनाच्या सन्मानार्थ, आज जगभरातील परिचारिकांचे योगदान साजरे करण्यात...
भास्कर कदम यांच्या नांदगाव ते लंडन व उजेड पेरायचा आहे ह्या दोन पुस्तकांचे २५ मे रोजी प्रकाशन
नांदगाव ते लंडन (प्रवास वर्णन) व उजेड पेरायचा आहे (कविता संग्रह) या भास्करराव कदम यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन, दि. २५ मे २०२३ गुरुवार रोजी सायंकाळी ५.०० वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृह नाशिक;...
सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर वरील जातीचा कॉलम हटविणार – आरोग्य विभाग आयुक्तांचे आदेश
सरकारी रुग्णालयांत येणाऱ्यांना जात विचारून त्यांचा अवमान होईल, अशी घटना कुठल्याही आरोग्य संस्थेत घडणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आदेश आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी दिले आहेत. सर्व...
नाशिकचे मनीष सोनीमिडे यांचे नुकतेच निधन झाले…..त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वाबाबत सी ए प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केलेल्या भावना
नाशिक चे मशनरी उद्योजक यश एंटर प्राइज चे संचालक दानशूर व दिलखुलास व्यक्तिमत्त्व मनिष सोनीमिडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले .. या दिलखुलास व्यक्तिमत्वाबाबत सी.ए. प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केलेल्या...
बारावी सीबीएसई निकाल जाहीर – यंदाही मुलींनीच मारली बाजी
बारावी सीबीएसईचा निकाल जाहीर झाला असून यंदा बारावीमध्ये 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी...
नामको बँकेच्या जनसंपर्क संचालकपदी सुभाष नहार
नाशिक मर्चंट को ऑप. बँकेचे संचालक तथा मनमाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुभाष नहार यांची नामको बँकेच्या जनसंपर्क संचालकपदी निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत श्री नहार यांच्यावर ही जबाबदारी एकमताने...
