महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या अर्थशास्त्र विभाग, आयक्यूएसी आणि जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा...
बघा व्हिडिओ – नांदगाव बाजार समिती निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार कांदे यांच्यावर मतदारांचा विश्वास – महाविकास आघाडी सपशेल फेल
नांदगाव - २८ एप्रिल रोजी नांदगाव बाजार समितीसाठी मतदान झाले होते त्याचा निकाल आज लागला असून नांदगाव बाजार समितीवर पुन्हा एकदा आमदार सुहास कांदे व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या गटाची सत्ता आली...
मनमाड महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयात विद्यार्थ्यांसाठी परदेशात संशोधनाच्या संधी या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न ….
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, च्या रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने रसायनशास्त्र विषयात विद्यार्थ्यांसाठी परदेशात...
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज सुरू असलेल्या मतदानाची सकाळी १२ वाजेपर्यंत ची आकडेवारी
सहकारी संस्थेचा मतदार संघ एकूण मतदान २९५ झालेले मतदान २७६ ९३.५६% ग्रामपंचायत मतदार संघ एकूण मतदान २१० झालेले मतदान २०३ * *९६.६७ व्यापारी मतदार संघ एकूण मतदान १४७ झालेले मतदान १०० ६८.०३% हमाल मापारी...
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज सुरू असलेल्या मतदानाची सकाळी १० वाजेपर्यंत ची आकडेवारी
सहकारी संस्थेचा मतदार संघ एकूण मतदान २९५ झालेले मतदान १२० ४०.६८% ग्रामपंचायत मतदार संघ एकूण मतदान २१० झालेले मतदान ८५ ४०.४८% व्यापारी मतदार संघ एकूण मतदान १४७ झालेले मतदान ३४ २३.१३% हमाल मापारी...
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार
दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेती व तीन राष्ट्रीय युथ स्पर्धांमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारी आकांक्षा किशोर व्यवहारे...
फलक रेखाटन – राष्ट्रीय कला दिन
🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर...
नांदगाव बाजार समिती निवडणुकीत ९८.४९% मतदान – ३० एप्रिल संध्याकाळी मतमोजणी
नांदगाव - सोमनाथ घोंगाणे - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत संचालक मंडळाच्या १८ जागासाठी शुक्रवारी (दि. २८) मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत...
आजपासून प्रवाशांच्या सेवेत धुळे – दादर एक्स्प्रेस – असे आहे वेळापत्रक
आज २९ एप्रिल शनिवार पासून प्रवाशांच्या सेवेत एक नवीन रेल्वे गाडी दाखल होत आहे. धुळे, चाळीसगाव, नांदगांव, लासलगाव, निफाड, यांना खूप मोठा फायदा होणार आहे या गाडीचा गाडीचे डबे ( Coaches ) ( 8 seating...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटा तर्फे मनमाड पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचा सत्कार
मनमाड- शहरामध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती ,छत्रपती शिवाजी महाराज जयंती व पवित्र रमजान ईदनिमित्त चोख बंदोबस्त ठेवुन शांततेत व उत्साहात पार पडला. यात मनमाड शहर पोलीस स्टेशनचे...
