राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे मनमाड शहराध्यक्ष सादिक रशिद पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.पत्रकात म्हटले आहे की मनमाड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाची यशस्वी...
बघा व्हिडिओ-सायरन वाजले आणि काही क्षणात दाखल झाली एनडीआरएफची टीम
आज सकाळ पासूनच मनमाड रेल्वे परिसरात धावपळ सुरू होती काहीतरी विपरीत घडलय या धास्तीने सगळे एकदम दबावाखाली दिसत होते तितक्यात चार सायारन वाजले आणि नक्कीच काहीतरी घडलय याची खात्री झाली.मध्य रेल्वे चे...
मनमाड महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
मनमाड : अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी...
बघा व्हिडिओ – मुंबई -आग्रा महामार्गावर मालेगाव येथील तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या डे केअर कॅन्सर सेवेला सुरूवात
कर्करोग विरुद्धच्या लढ्यात सामील व्हा ! असे आवाहन करत मेडीकव्हर हॉस्पिटलने नाशिक येथे सर्वसमावेशक हेमॅटोलॉजी आणि ऑन्कोलॉजी डे केअर सेवा आज पासून सुरू केली आहे. फोटो कॅप्शन : डॉ सुशील पारख , समीर...
बघा व्हिडिओ-श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभा मंडपाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन
नांदगाव शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा निधी सभामंडपच्या कामासाठी मंजूर करण्यात आला. आज या सभा मंडपाचे...
लक्ष्मीनगर(नांदगाव)श्री.लक्ष्मी माता मंदिराचे भूमिपूजन सौ.अंजुम कांदे यांच्या शुभ हस्ते संपन्न नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर येथे श्री लक्ष्मीमाता देवीचे मंदीर बांधण्याची कॉलनीतील नागरिकांची ईच्छा होती परंतु हा विषय सौ.अंजुम ताईंच्या पुढाकारातून मार्गी लागला असून लवकरच या जागेवर लक्ष्मी मातेचे...
कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा: महावितरण
मुंबई/नाशिक, दि.२० फेब्रुवारी २०२३ : मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरणमधील जे कर्मचारी दि. १ सप्टेंबर २०१४ रोजी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना - १९९५ या योजनेचे सदस्य आहेत. तसेच या योजने...
आर. डी.पी.फ्रेंड्स ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुप व सम्राट क्रिडा मंडळातर्फे रययतेचे राजे, कुळवाडीभूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती साजरी करण्यात आली यावेळी सार्व.शिवजयंती अध्यक्ष सुहासआण्णा कांदे (आमदार, नांदगाव...
युवासेने तर्फे मनमाडला चहा – पाणी वाटप
युवा सेना नांदगाव तालुका सन्वयक अजिंक्य साळी , सिद्धार्थ छाजेड, ,युवा सेना उपशहर अधिकारी जीवन जगताप ,सचिन दरगुडे व युवा सेना मनमाड शहर तर्फे शिवजयंती निमित्त चहा व पाणी वाटप करण्यात आले.या वेळी...
