येवल्यातील नामांकित उद्योजक आणि राजकारणी पंकज पारख यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने काही वर्षांपूर्वी नोंद घेतली होती. 4 किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला 1.30 कोटींचा शर्ट, पंकज पारख यांच्या शर्टाची...
व्हिआय चे नेटवर्क डाऊन – ग्राहकांना नाहक त्रास
व्हीआयचं नेटवर्क सकाळ पासून डाऊन, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोन आयडियाचं नेटवर्क डाऊन आहे. व्हीआयचा सर्व्हर...
नाशिक पदवीधर निवडणूक – चौथी बार तांबे आमदार
सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत तांबेमुळे एवढ्या नाट्यमय...
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौरा – मनमाड शिवसेनेची बैठक संपन्न
मंगळवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा होणाऱ्या दौऱ्यात नांदगाव विधानसभा तालुका दौरे संदर्भात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख श्री जयंत दिंडे...
नाशिक पदवीधर निवडणूक – अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांची निर्णायक आघाडी
चौथी फेरी अखेर 📌 नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2022 - 23 एकूण मतदान - 1 लाख 29 हजार 456. सत्यजित सुधीर तांबे : 60161 शुभांगी भास्कर पाटील 33776 रतन कचरु बनसोडे :2297 सुरेश भिमराव...
महावितरणने पुरवली विक्रमी २४,७५० मेगावॅट वीज
नाशिक/मुंबई, दि.२ फेब्रुवारी २०२३ : महावितरणने ३१ जानेवारी २०२३ रोजी राज्यभरातील ग्राहकांना २४,७५० मेगावॅट इतका आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी वीज पुरवठा केला, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय...
दहावी बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे लागणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान, दहावी व बारावी लेखी परीक्षा (SSC-HSC Exam) घेतल्या जाणार आहेत. परंतु, त्याआधी बोर्डाने...
अर्थसंकल्प 2023: निर्मला सीतारामन यांनी केल्या या महत्त्वाच्या घोषणा…
1 फेब्रुवारी 2023 नवीन आर्थिक वर्षापासून 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करातून सवलत मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करासंदर्भात...
मनमाड बाजार समितीमधील माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप
मनमाड बाजार समितीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी आज लाक्षणिक संप करत विविध मागण्या करण्यात आल्या. खाजगी बाजार समिती मध्ये नोंदणी कामगारांना काम मिळावे, कामगारांची लेव्ही मिळावी या प्रमुख...
स्व.उद्योगपती श्री.संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त निःशुल्क हृदयरोग चिकित्सा शिबिरात १२० गरजुंची तपासणी
श्री आनंदऋषिजी हॉस्पिटल एंड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर, श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड, श्री के. बी. आबड होम्योपैथिक कॉलेज, नेमिनगर ,चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. उद्योगपती श्री संपतलालजी...
