नांदगाव सोमनाथ घोंगाणे याबाबत अधिक वृत असे की राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होणार होत्या . त्यासाठी अधिसुचना जारी होवून निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला होता . पंरतू श्रीरामपूर...
मनमाड मध्ये नऊ वर्षाच्या बालकाची हत्या – शहरात खळबळ
काल पासून बेपत्ता असलेला मनमाडचा नऊ वर्षाच्या बालकाची निर्घुण पणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार शहरात घडल्याने खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मध्यवस्तीतील भिलाटी परिसरात राहणाऱ्या...
नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या 348 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. 30: मुंबई, दि. 30: नाशिक शहरातील लोकसंख्या विचारात घेऊन येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात आल्या असून या दोन्हींसाठी...
एडस दिन – प्रा. सुरेश नारायणे, नांदगाव यांची कवीता
एड्स आयुष्याला निरोप देण्यासाठी मोजतोय मी घटका कुणी सुटका करता का या एड्स पासून हे तुफान घराघरात- दारादारात मानवाच्या शरीरात घर करत आहे यात कुणी वाचणार नाही असा हुंकार देत आहे निष्काळजीपणाचा कळस...
आजपासून मनमाड शहरात खेळ पैठणीचा | सन्मान महिलांचा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह, मनमाड कर महीलांचा सन्मान सोहळा तसेच धमाल मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जास्तीतजास्त माता...
बघा व्हिडिओ – इंडियन स्कूल मनमाडच्या शताब्दी महोत्सवास उपस्थित राहत आमदार कांदे यांनी दिल्या शुभेच्छा
मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, इंडियन हायस्कूल मनमाड च्या शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेहमेलनाच्या कार्यक्रमास आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थिती लावली. या...
संत शिरोमणी रोहिदास महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन
आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय मनमाड येथे आज संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी संत श्री रोहिदास...
संतापजनक – जन्मदात्या आई वडिलांनीच दिले मुलीला फेकून
नाशिक लगतच्या चुंचाळे शिवारात मानव जातीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे जन्मदात्या आई वडिलांनीच आपल्या बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली आहे. चुंचाळे शिवारात स्री जातीचे अर्भक फेकून...
प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे चार पेपर पुढे ढकलले
PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून चार मुख्य परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
मनमाड:- एच.ए.के. हायस्कुल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये स्त्री शिक्षणाचे जनक,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्त शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,उपशिक्षक शानुल जगताप सर...
