नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे “मातृत्व” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ४० दाम्पत्यांनी हजेरी लावली होती गरोदर माता आणि त्यांच्या जोडीदाराच्या मनातील शंका आणि प्रश्न...
बघा व्हिडिओ – जेव्हा ए टी एम मधूनच निघते चिल्ड्रन्स बँक ची नोट
उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये एक अजब घटना घडली असून एका तरुणाने एटीएममधून 5 हजार रुपये काढले तेव्हा त्यातून 200 रुपयांची नोट बाहेर आली, ज्यावर 'फुल ऑफ फन' असे छापलेले होते. तरुणाने तत्काळ याची माहिती...
२७ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान सप्तशृंगी मातेचे दर्शन सुरू राहणार २४ तास
सप्तशृंगी गड येथे दिवाळी उत्सव दरम्यान सालाबादप्रमाणे होणारी भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे गुरुवार दि. २७ ऑक्टोंबर पासून ते रविवार दि. १३...
कमलाक्षाय गणेश मंदिरात दिवाळी पाडवा निमित्ताने दिपोत्सव साजरा
मनमाड : दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर दुसरा महत्त्वाचा आणि वर्षभरातील साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा. अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध...
मनमाड नगर परिषेकडून शहरात कचरा वर्गीकरण जनजागृती
मनमाड - मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल, आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये मध्ये जनजागृती केली. या सर्व भागामध्ये एकूण 413...
दिवळीनिमित्त चव्हाण कुटुंबाने साकारली ‘तोरणा किल्ल्याची’ प्रतिकृती
मनमाड : ( योगेश म्हस्के ) महाराष्ट्रात दिवाळी मध्ये घरगुती किल्ला बनवणे ही अनेक वर्षांपासून चालत असणारी परंपरा आहे.सध्याच्या डिजिटल युगात ही परंपरा काही प्रमाणात मागे पडत असताना दिसत आहे. दिवाळीतील...
मनमाड ला दिवाळी सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
मनमाड 🙁 योगेश म्हस्के ) भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी , भारतात सर्व धर्मीय लोक दिवाळी मोठ्या आनंदात साजरी करतात. असे म्हटले जाते कि...
रमेशशेठ दंडगव्हाळ : दिवाळीतच दिवा विझला !
परिस्थितीने सामान्य पण मनाने श्रीमंत नांदगावचे सख्खे शेजारी. रमेशशेठ दंडगव्हाळ यांनी कालचं लक्ष्मीपूजन आटोपून या जगाचा उजडण्यापूर्वीच नाशिक मुक्कामी निरोप घेतला. दिवाळीतच दिवा विझला. रामेशशेठ हे...
भारताने काल पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयी क्षणांचा व्हिडिओ आय सी सी ने केला शेअर
टी20 विश्वचषकातील काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चांगलाच रंगला यात भारताने दमदार विजय मिळवला. सामन्यानंतर विराट कोहलीने बोललेले प्रत्येक शब्द ऐकून एकाही जीवाने मैदान सोडले नव्हते. कोहलीने...
वर्धा – बडनेरा दरम्यान मालगाडीचे डबे घसरले – नागपूर मुंबई रेल्वे वाहतुकीवर होणार परिणाम
वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे २० डबे घसरल्याने नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी...
