मनमाड शहर तस राजकीय, सामाजिक, साहित्य, क्रीड़ा,शैक्षणिक,कला,व्यापार कामगार चळवळ , धार्मिक, सांस्कृतिक, महिला, रेल्वे,विविध आंदोलने, स्पर्धा,मिरवणूका , कार्यक्रम ,मोर्चे, या विषय साठी नेहमी प्रसिद्धित...
मजुराची आत्महत्या
नांदगांव :सुमितकुमार जगधने येथील रेल्वे मालधक्क्यावर मजुरीचे काम करून घरी जात असल्याचे सांगून निघालेल्या एका २६ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....
आनंद सेवा केंद्रातर्फे मंगळवार 31 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिर
भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त आनंद सेवा केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे . शिबीर दिनांक 31मार्च 2026 मंगळवार वार रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन...
भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड
मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16 खेळाडुंची निवड चाचणी फेब्रुवारी महिन्यात पुर्ण झाली. या निवडचाचणी मध्ये मनमाडमधील भुमी क्रिकेट...
महावीर जन्मकल्याणक महोत्सव अध्यक्षपदी निल सुरेश लोढा
मनमाड ता.१० आगामी महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर मनमाड येथे सकल जैन समाज ची बैठक पार पडली. बैठकीत महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी नवीन कार्यकरणी ची...
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर शाळेच्या माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना,तर प्रमुख पाहुणे...
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.
मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान बाजार समितीचे सचिव श्री. बळीराम लक्ष्मणराव गायकवाड यांनी...
श्रीराम जन्मोत्सव समिती 2026 बैठक संपन्न
श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 40 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे गुरु वार दिनांक 26 मार्च 2026...
भाषेचा गौरव म्हणजे संस्कृतीचा गौरव : प्राचार्य डॉ. अरुण पाटील
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन स्पर्धा संपन्न मनमाड - येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी...
मनमाड महाविद्यालयात एक दिवसीय स्टार्टअप टॉक सिरीज संपन्न
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक – २८-०२-२०२६ रोजी महाविद्यालयात Centre for Innovation,...
