loader image

राशी भविष्य : 21 ऑगस्ट २०२३ – मंगळवार

तूळ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.. वृश्चिक : मित्रांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. मेष : प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय...

read more

एच.ए.के.हायस्कूल अँड कॉलेज, मनमाड मध्ये शिक्षक पालक संघाची स्थापना.

  मनमाड :- येथील एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक -पालक संघाची स्थापना करण्यात...

read more

बघा व्हिडिओ – लोहशिंगवे गावात बिबटयाच्या शेळीवर हल्ला

नांदगाव सोमनाथ घोगांणे तालुक्यातील लोहशिंगवे येथील शेतकरी नवनाथ हेंबाडे यांच्या शेतातील शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यूमुखी पडली आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत...

read more

नामको बँकेचे जनसंपर्क संचालक सुभाषभाऊ नहार यांची तालुका मल्टीपर्पज सोसायटीला सदीच्छा भेट

  नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्याचे सहकार क्षेत्रातील अभ्यासू ,जाणकार व्यक्तिमत्व तसेच भालूर गावचे सुपुत्र श्रीमान सुभाषभाऊ नहार यांची नासिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या जनसंपर्क संचालक...

read more

सिद्धी क्लासेस गुणगौरव 2023 नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री.सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न

शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा २०२३, १५ ऑगस्ट रोजी दुपारी हिरा लॉन्स येथे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी...

read more

माथाडी भवन येथे स्वातंत्र्य दिवस साजरा

मनमाड येथील माथाडी भवन येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त मनमाड बाजार समितीचे सभापती माजी आमदार संजय पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी उपसभापती कैलास भाबड बाजार समितीचे संचालक...

read more

मनमाड शहरात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

योगेश म्हस्के मनमाड : स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्यदिन...

read more

नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल प्रथम

नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने  आयोजित शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय पुरस्काराचे मानकरी संत झेवीयर्स...

read more

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा.

  मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालिका आयशा सलीम गाजीयानी मॅडम यांच्या हस्ते...

read more

हिसवळ खुर्द च्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

  नांदगाव सोमनाथ घोगांणे तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच कैलास खंडू फुलमाळी यांच्या विरोधात आज दि .१४ ऑगस्ट रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. आज नांदगाव येथील...

read more