पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा सरळसरळ लोकशाही स्वातंत्र्यावर घाला असून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी...
नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवरील पोखरी येथे गोमांस जप्त
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरापासून जवळच असलेल्या छत्रपती संभाजीनगर रोड वरील पोखरी फाटा येथे गोमांस, वाहतुक करणारा टेम्पो पकडला असून त्यातील १५०० किलो गोंंमास जप्त करण्यात आले आहे. यामध्ये...
अखंड भारत दिनानिमित्त मनमाड शहर भाजपा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
सलग 19 व्या वर्षी यंदा ही मनमाड शहर भाजपा तर्फे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी अखंड भारतदिना निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन...
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड
अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे सगळ्यांनाच जमतेच असे नाही. आर्थिक परिस्थिती आणि त्यासाठी येणारा खर्च यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते. पण...
मुस्ताक शेख समाज गौरव पुरस्काराने सन्मानीत
नांदगाव सोमनाथ घोगांणे येथील सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक शेख यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथे सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय भ्रष्टाचार...
मनमाड महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा...
बुधलवाडी प्राथमिक शाळेत जागतिक आदिवासी व क्रांती दिन साजरा
मनमाड - बुधलवाडी विभागातील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक. 11 मध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन साजरा करण्यात आला.प्रारंभी मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमा अंतर्गत पंचप्राण शपथ...
🔷 फलक रेखाटन दि. ९ ऑगस्ट २०२३ जागतिक आदिवासी दिन
जगभरातील आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले जावे. आदिवासींना सन्मानाने जगता येण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी १९९४ पासून संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या वतीने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी...
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मडियम स्कूल मध्ये “शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी” साजरा
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव येथील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी मोठ्या दिमाखात पार पडला. शाळेतील पात्र तरुण प्रतिभांना त्यांच्या...
पाच दिवसापासून कोरड्या विहिरी पडलेला पाळीव कुत्र्याला जीवदान
दरेगाव - माणूस आणि कुत्रा यांचे नाते गेल्या कित्येक पिढ्यांपासून खुप जवळचे राहिलेले आहे. प्राण्यांमध्ये सर्वात जवळ जर कोणता प्राणी माणसाच्या जवळ असेल तर तो म्हणजे कुत्रा. वफादारी निभावण्यात देखील...
