मनमाड : योगेश म्हस्के -शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी.
मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये मुख्याध्यापक श्री. शेवाळे भूषण दशरथ यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख...
बघा व्हिडिओ-घाटमाथ्यावरील नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आमदार कांदे यांचे आदेश
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बोलठाण घाट माथ्यावरील अतिृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचा पाहणी दौरा केला. बोलठाण जातेगाव जवळकी परिसरात पाहणी दौरा केला. या प्रसंगी सोबत...
येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर
येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. तसेच, इंजिनियरिंग मेडिकलचे अभ्यासक्रमही या पुढील काळात मराठीमध्ये शिकवले जाणार आहे....
महिलेला विमान कंपनी मध्ये नोकरीचे आमिष दाखवून ८.६ लाखांना गंडा
खासगी विमान कंपन्यांमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला मध्य दिल्लीतील सायबर पोलिसांनी अटक केली आहे. कोविड-19 साथीच्या आजारामुळे तो सुमारे दोन वर्षांपासून बेरोजगार...
अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील महिनाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच अयोध्या दौऱ्यावरून आलेले...
तरुणांनी व्यसनापासून दुर राहावे – स्वाती गोडबोले
मनमाड दि.१०:- तरुणांमधल्या वाढत्या व्यसनांना तथाकथित नव्या जीवनशैली जबाबदार आहेत. दारू पिण्याची वाढती प्रतिष्ठा एकीकडे फॅशन बनत चालली असून मुलांमध्ये पार्टी कल्चर संस्कृती झपाट्याने वाढत आहे, त्याला...
लायसन्स कुलींना ग्रुप डी मध्ये सामावून घ्यावे – बळवंतराव आव्हाड यांची मागणी
देशातील सर्व रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या लायसन कुलींची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाले असून या लायसन्स कुलींना ग्रुप डी मध्ये घ्यावे यासाठी असंघटित श्रमिक कामगार जनरल यांचे महाराष्ट्र...
नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी
मनमाड - मनमाड आगाराच्या नांदुरी मनमाड बसला मतेवाडी ता चांदवड शिवारात भिषण अपघात झाला असून अपघातात महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक प्रवासी गंभीर जखमी जखमी झाले आहेत. मनमाड आगाराची बस...
नांदगाव शहरात १०० रुपयात आनंदाचा शिधा वाटप शुभारंभ करण्यात आला.
गुढी पाडवा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिका धारकांना १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. आज नांदगाव येथे आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला....
